image
भारताच्या दौ-यावर आलेले रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन प्रतिभा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

समझोता एक्स्प्रेस

महिला आरक्षण विधेयकावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

मोदींना एसआयटीपुढे हजर राहण्याचे आदेश

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या जातीय दंगलींचा तपास करणा-या एसआयटीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

मुकेश अंबानी पुन्हा सर्वात श्रीमंत भारतीय

पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सलग दुस-या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.
अग्रलेख
   जरूर वाचा


 आजच्या स्पर्धेच्या युगात आपण एकमेकाला धोबीपछाडदेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र हा शब्द ज्या खेळातून आलाय तो कुस्तीचा खेळ मात्र काहीसा दुर्मीळ झालाय. असं असलं तरी गाव-खेड्यात अजूनही लाल मातीतील हा झिंग आणणारा खेळ सामान्यांच्या विरंगुळ्याचा भाग आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी गावात अजूनही कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या जातात. अशाच एका स्पर्धेत रंगलेला हा चुरशीचा क्षण कॅमे-यात टिपलाय विठ्ठल सरगर यांनी. 
प्रहारचे वाचक आपल्या छायाचित्रकलेचा नमुना आमच्यापर्यंत इ-मेलद्वारेही पाठवू शकतात. त्यासाठी आमचा इ-मेल आहे :webeditorprahaar@gmail.com . सोबत आपलेही छायाचित्र पाठवायला विसरू नका.
Mangalastak

Last Updated: 12 March, 2010 03:50:00 PM

Image
फॉर्मात असलेल्या सचिनमुळे मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतील का?
वॉलपेपर
२०१० कॅलेंडर पाऊस निसर्ग
आभाळ वरळी सी लिंक मुंबई
 sonachandi.jpg
सोने (दहा ग्रॅम):16,505चांदी (एक किलो):26,915
डॉलर-45.47 रुयुरो-62.02 रुपौंड- 68.08 रु

शहर   

कमाल
तापमान

(डि.से)

किमान तापमान

(डि.से)

पर्जन्य(डि.से)

मुंबई37.324.10.0
पुणे37.630.60.0
नागपूर36.820.20.0
नाशिक32.720.40.0
औरंगाबाद37.221.90.0
सोलापूर37.324.6
0.0
अकोला39.522.40.0
परभणी38.721.80.0

शहर   

कमाल
तापमान

किमान
तापमान

पर्जन्य
 (मिमी)

मुंबई37.324.10.0
दिल्ली30.014.10.0
कोलकाता33.722.40.0
चेन्नई32.623.80.0

शहर   

कमाल
तापमान

किमान
तापमान

पर्जन्य
 (मिमी)

बेंगळुरू34.022.00.0
हैदराबाद35.022.90.0
तिरुअनंतपूरम34.524.30.0
गोवा33.025.00.0
अहमदाबाद36.821.80.0
रायपूर36.023.0
0.0
भोपाळ32.819.40.0
जयपूर32.017.00.0
चंडीगड27.513.00.0
श्रीनगर18.62.90.6
सिमला19.39.50.0
डेहराडून28.612.60.0
लखनौ30.014.60.0
पाटणा31.414.80.0
रांची31.715.80.0
भुवनेश्वर36.026.00.0
गुवाहाटी32.815.50.0
खेळ
टॅंक लढाई मासेमारी बंकर
पूल तोफ कार रेस

Marathi Online News