PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: Search archive रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 February, 2012 08:25:00 PM रिक्षा पार्किंग करताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला. कार्बनचे दोन नवीन मोबाइल बाजारात ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 08:05:00 PM कार्बन मोबाइल्सने ‘कार्बन केटी51’ आणि ‘कार्बन टच अँड टाइप केटी60’ हे दोन नवीन मोबाइल बाजारात आणले आहेत. टाटा स्टीलला 603 कोटींचा तोटा ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 08:00:00 PM टाटा स्टीलला 31 डिसेंबरला संपलेल्या तिस-या तिमाहीमध्ये 602.67 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. सँडहर्स्ट रोडजवळ लोकल बंद, मध्य रेल्वे विस्कळीत ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 February, 2012 07:55:00 PM सीएसटीहून कल्याणकडे जाणा-या लोकलमध्ये सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत विस्कळीत झाली. सेन्सेक्समध्ये 82 अंकांची घट ================================================================================ प्रहार on 10 February, 2012 07:00:00 PM युरोझोन कर्जसंकटाबाबत वाढती अनिश्चितता आणि औद्योगिक उत्पादनामध्ये झालेल्या घसरणीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी केलेल्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 82.06 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 17,748.69 वर बंद झाला. 2003 मुंबई बॉम्बस्फोट- तिघांची फाशी कायम ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 February, 2012 05:30:00 PM मुंबईत 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तिघा आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोतर्ब केले. जन्मतारखेची लढाई लष्करप्रमुख हरले ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 03:10:00 PM जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून सरकारशी सर्वोच्च न्यायालयात युद्ध पुकारलेल्या लष्करप्रमुखांना मात्र पराभवचा धक्का बसला. युतीला विकास नको, सोन्याचे अंडे हवे! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 February, 2012 11:10:00 AM मुंबईबाहेरचे जग माहीत नसलेले मुंबईचा विकास कसा करणार, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला. क्षेपणास्त्र ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 06:20:00 PM भारताने शुक्रवारी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची शुक्रवारी ओदिशा येथे यशस्वी चाचणी घेतली... पुणेपण टिकवण्यासाठी आघाडीला सत्ता द्या- मुख्यमंत्री ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 February, 2012 04:45:00 PM पुण्यातील मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी तसेच शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि पुण्याचे ‘पुणेपण’ टिकवण्यासाठी काँग्रेसला पालिकेत बहुमताने निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले.