Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News
टपाल तिकीट 
सहा कुस्तीपटू ‘बी’ चाचणीतही दोषी
						<description>गेल्या आठवडय़ात उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेले सहा कुस्तीपटू राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) घेतलेल्या ‘बी’ सॅँपल चाचणीतही दोषी आढळून आले आहेत.</description>
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा तपास होणार
						<description>पाकिस्तानी क्रिकेटला हादरवून सोडणा-या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षातील क्रिकेटपटूंची कमाई आणि त्यांच्या मालमत्तेचा पाकिस्तानातील केंद्रीय महसूल विभाग तपास करणार आहे. </description>
माकपचे दिवस भरले!
						<description>‘येथे दोन बंगाल आहेत. एक माकपचा-जेथे पैसा आणि झगमगाट आहे आणि दुसरा अंधारात राहिलेल्या मागासलेल्या आणि रोजगार, वीज, रस्ते नसलेल्या जनतेचा आहे,’अशी टीका राहुल यांनी या रॅलीत केली.</description>
गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची किंमत आठ लाख रुपये
						<description>मोफत घरांची कामगारांची मागणी असून सरकारकडून मोफत की मूल्य आकारुन घर मिळणार हे जाहीर झाले नसल्याने कामगारांत संभ्रम निर्माण झाला आहे.</description>
वीज आयोगाचे सल्लागार बदलण्याची प्रक्रिया सुरू
						<description>राज्य वीज नियामक आयोगाला विविध कायदेशीर बाबींसाठी सल्ला देणा-या सल्लागारांबद्दल‘महावितरण’तसेच ‘आहार’सारख्या संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर अखेरीस आयोगाने नव्या सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत.</description>
ध्वनिप्रदूषणाचे खटले मागे घेण्याच्या हालचाली
						<description> ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियमाचा भंग केल्याबद्दल राज्यभरात 15 हजार गणेशोत्सव मंडळांविरुद्ध असलेले खटले मागे घेण्याचाही विचार सरकार करत आहे.</description>
‘एमकॉम’च्या निकालाचा ‘फार्स’
						<description>एम कॉम्. भाग 1 आणि 2चा रखडलेल्या निकालांबाबत थेट राजभवनातून कानउघाडणी झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने एम. कॉम्.चे निकाल टप्प्याटप्प्याने लावण्याचा सपाटा लावला आहे.</description>
संघटनेत ‘फिक्सिंग’ खपवून घेणार नाही
						<description> कामगारांना केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेची प्रगती आणि वाढ झाली पाहिजे. </description>
टीएमटीतील 63 कर्मचारी बडतर्फ
						<description>डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) भ्रष्ट वाहतूक अधिका-यासह तब्बल 63 कर्मचा-यांच्या बडतर्फीवर सोमवारी आयुक्त आर. ए. राजीव यांनी शिक्कामोर्तब केले. </description>