सेन्सेक्समध्ये 350 अंकांची वाढ
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या करविषयक घोषणांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 350 अंकांनी उसळी मारली आहे.
मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या करविषयक घोषणांमुळे शेअर बाजार निर्देशांकाने 350 अंकांनी उसळी मारली आहे.
मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात करविषयक घोषणा करताच शेअर बाजार निर्देशांकात जोरदार वाढ झाली. या 350 अंकांच्या वाढीमुळे निर्देशांक 16,600 अंकांवर पोहोचला आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा