पहिले पान | अर्थजगत | गाड्यांच्या किमतीत वाढीची शक्यता

गाड्यांच्या किमतीत वाढीची शक्यता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

उत्पादन शुल्कातील वाढीमुळे गाड्यांच्या किमतींमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असे ऑटोमोबाईल उत्पादकांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- उत्पादन शुल्कातील वाढीमुळे गाड्यांच्या किमतींमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असे ऑटोमोबाईल उत्पादकांनी म्हटले आहे. उत्पादन शुल्कामधील सवलत मागे घेऊन पुन्हा ते दहा टक्के करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात झाल्यानंतरची ही त्वरीत प्रतिक्रिया असल्याचे म्हटले जात आहे.

गाड्यांच्या किमतींमध्ये दोन टक्क्याने वाढ होईल, असे मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हुंडाई मोटरच्या किमतीही 6500 ते 25000 पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे समजते.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0