पहिले पान | अर्थजगत | सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांक पातळीवर

सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांक पातळीवर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

निर्यातीमध्ये सलग तिस-या महिन्यात झालेल्या वाढीमुळे मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकाने मंगळवारी दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

मुंबई- निर्यातीमध्ये सलग तिस-या महिन्यात झालेल्या वाढीमुळे मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकाने मंगळवारी 243  अंकांनी उसळी घेत दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.  मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकाबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 94.70 अंकांनी वाढ झाली.  

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी गेल्याच आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा सकारात्माक परिणाम बाजारावर दिसून आला.  त्याच बरोबर देशाच्या निर्यातीने जानेवारी महिन्यात 11.5 टक्के वाढ नोंद केल्याचा परिणाम बाजारात खरेदीचा जोर वाढला.

मंगळवारी दिवशभरात सर्वाधिक मागणी वाहन, धातू, बँकांच्या समभागांना होती. कामकाज संपले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 16 हजार 773 अंकांवर स्थिरावला. त्यावेळी त्यात ३४३.०१ वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 5017 अंकांवर बंद झाला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0