पहिले पान | अर्थजगत | अन्नधान्य महागाई दर 17.81 टक्के

अन्नधान्य महागाई दर 17.81 टक्के

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

अन्नधान्य महागाई दरात अल्पशी घट होऊन 27 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात हा दर 17.81 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

नवी दिल्ली- अन्नधान्य महागाई दरात अल्पशी घट होऊन 27 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात हा दर 17.81 टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात हा दर 17.87 टक्के होता. 
गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, डाळींचे भाव 33.38 टक्क्यांनी वाढले असले तरी या किमतीत अगोदरच्या आठवड्याच्या तुलनेत 35 टक्क्यांनी घट झाली आहे. बटाट्यांचे दरही 22.46 टक्क्यांनी, तर कांद्याचे दर 2.98 टक्क्यांनी वाढले आहेत. 


Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0