‘मारुती’ महागली
उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सर्वाधिक खपाची‘अल्टो’वगळता अन्य सर्व गाड्यांच्या किंमती साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय देशातील आघाडीच्या मोटार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकीने घेतला आहे.
नवी दिल्ली- उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सर्वाधिक खपाची‘अल्टो’वगळता अन्य सर्व गाड्यांच्या किंमती साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय देशातील आघाडीच्या मोटार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकीने घेतला आहे.
ही वाढ तात्काळ लागू होणार आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या विविध मॉडेल्सच्या किंमती दोन ते साडेसात हजार रुपयांनी महागतील.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा