PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
खरेच का स्त्रियांची चळवळ जोती-सावित्रीचा वारसा चालवतेय?
						<description>उच्चवर्णीय स्त्री ही ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ होती, असे कितीतरी मुकाटय़ाने जळून गेलेल्या ‘खानदानी’ कुटुंबातील स्त्रियांबद्दल म्हटले जाते. पण आता उच्चवर्णीय स्त्रियांना न्याय मिळाला तरी लपवला जातो याचे कारण ही ‘अळीमिळी गुपचिळी..’ असा पवित्रा. म्हणजे काय तर ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ ते ‘व्हिक्टरी ऑफ सायलेन्स’.. पण नंतर मात्र इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही कागदपत्रे आपोआप बाहेर काढली जातील. त्यावेळी मथुरा, भंवरीपेक्षाही जास्त गाजतील त्या अशा मुली. तेव्हा भंवरी वगरे कुठेतरी कोप-यात असतील. </description>
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाला आग
						<description>उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतीमधील जुने दस्तावेज व कागदपत्रे ठेवलेल्या खोलीला शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. त्यामुळे खोलीतील सरकारी दस्तावेज व संगणक जळून राख झाले.
नगर-मनमाड महामार्गावर अपघात, तीन ठार
						<description> नगर-मनमाड महामार्गावर ट्रक आणि इंडिका कारमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास समोरासमोर झालेल्या  भीषण टक्करीत तीन जण ठार झाले.</description>
लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला 
						<description>अनुज बिडवे या पुण्यातील विद्यार्थ्यांचे लंडनमध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच न्यूहॅम भागात शुक्रवारी रात्री पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाला.</description>
व्ही.के.सिंग राजीनामा देणार?
						<category>देश</category>
						<description>जन्मतारखेच्या मुद्दयावरुन न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यानंतर लष्करप्रमुख व्ही.के.सिंग आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.</description>
टू-जी स्पेक्ट्रम : पंतप्रधानांची मंत्रीमंडळाशी  बैठक
						<category>देश</category>
						<description>रद्द केलेल्या टू-जी स्पेक्ट्रम परवान्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती.</description>
भारतीयांचे जीवनगाणे आनंदीच
						<description>दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या असतानाही जगातील आनंदी देशांमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावला आहे. </description>
युवकहत्या प्रकरणी बारामुल्ला जिल्ह्यात दुस-या दिवशीही संघर्ष 
						<description>सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दुस-या दिवशीही लोकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र निषेध व्यक्त करीत जबाबदार सैन्य अधिका-यांवर त्वरीत कारवाई करावी आणि येथील सैन्य तळाचे शिबीर दुसरीकडे हटवण्याची मागणी केली आहे. </description>
अमिताभ बच्चन यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी 
						<description>बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे अभिषेकने सांगितले. </description>
उ.प्र विधानसभा निवडणूक
						<description>उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. </description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>