PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
सडेवाडीत लगडल्या केळीच्या बागा
						<description>कोकणात होणा-या पारंपरिक पिकांची कास न धरता नावीन्याच्या ध्यासातूनच व्हॅनिला, पपई लागवड यशस्वी करून दाखवणा-या चिंदर- सडेवाडी येथील शशिकांत गोलतकर यांनी आता केळी लागवडीतूनही येथील शेतक-यांना उत्कर्षाचा नवा मार्ग दाखवला आहे</description>
यंदा कोकणातील काजूला सर्वोत्तम दर
						<description>यंदा थंडीचे प्रमाण वाढत असल्याने आणि ती मार्चपर्यंत ठाण मांडण्याची शक्यता असून, यामुळे आंबा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या हंगामात सुरुवातीला एक-दोन दिवसच थंडी पडल्यामुळे मोहोर फुटला नव्हता.</description>
रायगडमधील 'सफेद कांदा'
						<description>गोवा मार्गाने जाताना रायगड जिल्ह्यातील वडखळजवळ आल्यावर विक्रीसाठी ठेवलेला सफेद कांदा आपले लक्ष सहज वेधून घेतो. कांदा म्हटला की, डोळय़ात पाणी आणणार हे साहजिकच आहे. </description>
कलिंगडात आंतरपीक काकडीचे!
						<description>मालवण तालुक्यामध्ये मसुरे देऊळवाडा-लांबी येथील युवा शेतकरी अमोल बाळकृष्ण बागवे यांनी एक एकर क्षेत्रातील कलिंगड बागेमध्ये काकडीच्या आंतरपिकाचा प्रयोग यशस्वीपणे केला असून आंतरपिकाद्वारे मिळणा-या फायद्यातून लागवड खर्च काढण्याचे तंत्र यशस्वीपणे सर्व शेतक-यांसमोर आणले आहे.</description>
विमा क्षेत्राचे पुढील पाऊल.. सूक्ष्मविमा!
						<description>गेल्या काही वर्षामध्ये देशात विमा क्षेत्राचा झपाटय़ाने विस्तार झाला आहे. या क्षेत्रातील पुढील पाऊल म्हणजे सूक्ष्मविमा होय. या सेवेच्या कार्यपद्धतीत जोखमींचे वाटप छोटय़ा छोटय़ा गटांत करून त्या गटांचीच एक अशी रचना बनवली जाते की, जी एका बाजूने घेतल्या जाणा-या जोखमींचा आवाका वाढवते तर दुस-या बाजूला स्वत:चा विस्तारही करू शकते. या सेवेचे मूळ उद्दिष्ट आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना किंवा जे विमासेवेच्या मूळ प्रवाहापासून दूर आहेत, अशांना या सेवेचा लाभ मिळवून देणे आहे.</description>
पहिल्याच महिन्यात सेन्सेक्सला मोहोर
						<description>2012चे तेजीने स्वागत करणा-या सेन्सेक्सने पहिल्याच महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले सकारात्मक चित्र आणि सीआरआरमध्ये कपात करून आरबीआयने आगामी पतधोरण शिथिल करण्याचे दिलेले संकेत. यामुळे बाजारात खरेदीचा बहर आल्याने गुंतवणूकदारांना तब्बल 11.70 टक्के एवढा परतावा मिळाला आहे. सप्टेंबर 2010 नंतर पहिल्यांदाच बाजाराने चांगली उभारी घेतली आहे.</description>
कच्च्या तेलाच्या किमती ठरणार डोकेदुखी
						<description>इराणच्या आघाडीवर असलेली बिकट परिस्थिती, सौदी-अरेबियाच्या बाबतीत कमोडिटी विश्लेषकांकडून व्यक्त होत असलेली चिंता आणि कच्चा तेलाच्या जागतिक साठय़ामध्ये होत असलेली कपात या सर्व गोष्टी जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारी वाढ ही गोष्ट आता सर्वसाधारण झाली आहे.</description>
टू-जीतील कंपन्यांना दहा हजार कोटींची कर्जे
						<description>सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या टू-जी प्रकरणातील परवाने रद्द करण्यात आलेल्या दूरसंपर्क कंपन्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 10,000 कोटी रुपयांची कर्जे दिली असल्याचे केंद्रीय अर्थखात्याने म्हटले आहे.
टू-जी निर्णयामुळे अनेकांच्या नोक-या संकटात 
						<description>टू-जी स्पेक्ट्रमसंबधी 122 परवाने रद्द केल्यामुळे संबंधीत कंपन्यांमध्ये काम करणा-या 25 हजार कर्मचा-यांच्या नोक-या संकटात आल्या आहेत. </description>
कडक पतधोरणाचा आर्थिक विकासावर परिणाम होणार
						<description>यंदा जागतिक अर्थव्यवस्थांवर निर्माण झालेल्या संकटाबरोबरच कडक पतधोरणाचा फटका देशाच्या आर्थिक विकासाला बसणार असल्याचा अंदाज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>