Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News: अर्थजगत अन्नधान्य महागाई दरात वाढ ================================================================================ पीटीआय on 09 September, 2010 05:05:00 PM अन्नधान्य, फळ-भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्य महागाई दर 11.47 टक्के इतका नोंदवण्यात आला. सोने-चांदीचा ऐतिहासिक उच्चांक ================================================================================ पीटीआय on 08 September, 2010 09:55:00 PM औद्योगिक आणि दागदागिने यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणा-या चांदीने बुधवारी किमतीचा उच्चांक गाठला. सेन्सेक्स पुन्हा तंदुरुस्त! ================================================================================ पीटीआय on 06 September, 2010 10:55:00 PM गुंतवणूकदार, वित्तसंस्था, कंपन्या आणि सेवा क्षेत्र या सर्वाना दिलासा देत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी, आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी 338 अंकांची उसळी घेतली. गेल्या 31 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच सेन्सेक्सने इतकी मोठी भरारी मारली आहे. एम फॉर महाराष्ट्र.. फॉर ‘एमएसएमई’! ================================================================================ वैभव वझे on 05 September, 2010 08:15:00 AM एमएसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं अविभाज्य अंग आहे. जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा आठ टक्के आहे. देशात होणा-या एकूण उत्पादनापैकी 45 टक्के उत्पादन एमएसएमई क्षेत्रातून मिळतं. त्याचप्रमाणे एकूण निर्यातीच्या 40 टक्के निर्यात या क्षेत्रातून होते. बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मिती ================================================================================ पीटीआय on 04 September, 2010 12:45:00 AM ऑगस्ट महिन्यात देशात रोजगारनिर्मिती वेगाने झाल्याचा निष्कर्ष ‘नोकरी जॉब स्पिक’ या संस्थेने काढला आहे. आपल्या सर्वेक्षणात ‘नोकरी जॉब स्पिक’ने म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये नव्या रोजगारांमध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत सात टक्के वाढ दिसून आली आहे. चांदीचा उच्चांक..31,500! ================================================================================ पीटीआय on 04 September, 2010 12:15:00 AM जागतिक सराफा बाजारातील तेजी आणि त्यातच देशातील औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे एक किलो चांदीचा भाव 31 हजार 500 रुपयांच्या नव्या विक्रमी पातळीवर गेला. एलआयसीची नवी ‘युलिप’ योजना ================================================================================ पीटीआय on 03 September, 2010 10:50:00 PM देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने आपला 54वा वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्त एलआयसीने नवी युलिप योजना बाजारात आणली आहे. म्युच्युअल फंडांची आर्थिक प्रकृती पुन्हा सुदृढे ================================================================================ पीटीआय on 03 September, 2010 05:15:00 AM सलग दोन महिने घसरण अनुभवल्यानंतर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पुन्हा सुधारणा झाली आहे. साखरेवरील नियंत्रण हटवण्याच्या हालचाली सुरू ================================================================================ पीटीआय on 03 September, 2010 01:15:00 AM ऑक्टोबरच्या हंगामाध्ये साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा असल्यामुळे अन्नधान्य आणि कृषी खाते साखर क्षेत्राचे विनियंत्रण करण्याचा विचार करीत आहे. वित्तीय तूट 91 कोटी रुपयांवर ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 09:15:00 AM थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावातून अपेक्षेपेक्षा जास्त महसुली उत्पन्न मिळाल्यामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट 42 टक्क्यांनी कमी होऊन एप्रिल ते जुलै या तिन महिन्यांत 90 हजार 915 कोटी रुपयांवर आली आहे.