13 January, 2012 11:22:00 AM
वाढत्या व्याजदराने आणि मंदीने बेहाल झालेल्या औद्योगिक क्षेत्राने नोव्हेंबर महिन्यात उभारी घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये उणे झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) नोव्हेंबरमध्ये 5.9 टक्क्यांपर्यंत भरारी घेतली आहे.
12 January, 2012 08:44:00 PM
अनेक वर्ष भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मारुती 800 आणि अल्टो या गाड्यांचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय मारुती सुझुकीने घेतला आहे....
12 January, 2012 05:45:00 PM
इन्फोसिस सारख्या आयटी कंपन्यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात महसुल कपातीचे संकेत दिल्याने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक 138 अंकांनी घट झाली....
12 January, 2012 02:30:00 PM
जीवनावश्यक वस्तूंचे भाव खाली उतरल्याने सलग दुस-या आठवड्यातही अन्नधान्य महागाई निर्देशांक उणे 2.90 टक्के झाला आहे....
12 January, 2012 10:43:00 AM
यंदाचा जीडीपी विकासदर 7 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी व्यक्त केला आहे. ...
11 January, 2012 01:00:00 AM
मोबाइल हँडसेट निर्मिती करणारी नोकियाने ‘आशा 200’ आणि ‘आशा 300’ व नोकिया एक्स2-02 हे आणखी तीन डय़ुअल सिम हँडसेट बाजारात आणले आहेत. ...
10 January, 2012 09:54:00 PM
मल्टी ब्रँडमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) प्रस्ताव मंजुर करण्यात आला नसला तर सिंगल ब्रँड रिटेलमधील 100 टक्के एफडीआयबाबत केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. ...
10 January, 2012 05:30:00 PM
रिझर्व्ह बँकेच्या व्याज दर कमी होण्याच्या शक्यतेमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मंगळवारी 350 अंकांनी उसळी घेत 16 हजारांचा टप्पा ओलांडला. ...
10 January, 2012 12:05:00 PM
लोकांची होणारी फसवणूक यापुढे थांबावी यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
...
10 January, 2012 11:45:00 AM
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिर वातावरणामुळे गेल्या महिन्यात सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये ऑनलाइन नोक-यांच्या संधी मोठय़ा प्रमाणात घटल्या आहेत....