पहिले पान | अर्थजगत

अर्थजगत

गॅसच्या किमतींमध्ये पारदर्शक धोरणाची गरज

08 February, 2012 10:25:00 PM
नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवताना पारदर्शक धोरणाचा अवलंब करण्याची गरज नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे.

सेन्सेक्सची 85 अंकांनी उसळी

08 February, 2012 05:00:00 PM जागतिक बाजार स्थिरावल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 85 अंकांनी उसळी घेऊन तो 17,707.32 अंकांवर बंद झाला. ...
आणखी वाचा

विकासदराची चिंता वाढली

07 February, 2012 09:40:00 PM खाणकाम, उत्पादन क्षेत्र आणि कृषी क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या अपेक्षित विकासदराबाबतच्या चिंता वाढू लागल्या आहेत. ...
आणखी वाचा

जीडीपीने हुकवला तेजीचा षटकार

07 February, 2012 05:35:00 AM सांख्यिकी विभागाने घटवलेला जीडीपीचा अंदाज आणि नफेखोरांनी नफा कमावण्याची संधी साधल्याने सेन्सेक्समध्ये 85 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 17,622.45 अंकांवर बंद झाला....
आणखी वाचा

सोने आयातीचे बिल 100 अब्ज डॉलपर्यंत जाणार

07 February, 2012 09:45:00 PM गेल्या काही वर्षापासून भारतीयांकडून सोन्याची मोठी खरेदी करण्यात येत आहे. जागतिक बाजारातूनही सोने आयातीचे प्रमाण वाढले असून येत्या चार वर्षात सोने आयात 100 अब्ज डॉलपर्यंत जाणार आहे. ...
आणखी वाचा

कोळसा पुरवठय़ावर मर्यादा घालणार

07 February, 2012 12:05:00 AM आगामी बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऊर्जानिर्मिती करणा-या प्रकल्पांना करण्यात येणाऱ्या कोळशाच्या पुरवठय़ावर मर्यादा घालण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. ...
आणखी वाचा

विमा पॉलिसीही डीमॅट फॉर्ममध्ये?

06 February, 2012 11:55:00 PM शेअर आणि म्युचुअल फंडानंतर आता विमा पॉलिसीही लवकरच डीमॅट स्वरूपात विमाधारकांना मिळणार आहे. विमा नियंत्रक इर्डाकडून विमा पॉलिसींच्या डीमॅटच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ...
आणखी वाचा

युनिनॉर टू-जीची बोली पुन्हा लावणार

06 February, 2012 11:25:00 PM टू-जी स्पेक्ट्रमचे परवाने रद्द होणा-या नवीन दूरसंपर्क कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या युनिनॉरने लिलावप्रक्रियेत पुन्हा उतरणार आहे. मात्र, त्याच वेळी भारतीय बाजारातून गाशा गुंडळण्याचीही तयारी ठेवली असल्याचे संकेत दिले आहेत....
आणखी वाचा

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दोन लाख?

06 February, 2012 11:10:00 PM यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून सुरू होणा-या आर्थिक वर्षामध्ये देशभर डायरेक्ट टॅक्स कोड लागू होणार आहे....
आणखी वाचा

सेन्सेक्समध्ये102 अंकांची वाढ

06 February, 2012 10:40:00 PM सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 102 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 17,707.31 वर बंद होऊन18 ,000 पातळीकडे सरकला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 35.80 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 5,361.65 वर स्थिरावला....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2106 | displaying: 11 - 20