पहिले पान | अर्थजगत

अर्थजगत

परवाने रद्द झाल्याने बँकांचा नफा घसरणार

03 February, 2012 07:45:00 PM
टू-जी स्पेक्ट्रमसंबधी 122 परवाने रद्द होणार असल्याने या कंपन्यांना पतपुरवठा करणा-या बँकांच्या नफ्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

कोळसा पुरवठ्यावर मर्यादा घालणार

03 February, 2012 07:25:00 PM आगामी बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऊर्जानिर्मिती करणा-या प्रकल्पांना करण्यात येणा-या कोळशाच्या पुरवठ्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. ...
आणखी वाचा

सेन्सेक्समध्ये 173 अंकांची वाढ

03 February, 2012 07:22:00 PM गेल्या दोन संत्रांमध्ये तेजीच्या हिंदोळ्यावर झोके घेणा-या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये शुक्रवारी 131 अंकांची वाढ होऊन तो 17,431.85 अंकांवर बंद झाला....
आणखी वाचा

आठवड्याची अन्नधान्य चलनवाढीची आकडेवारी बंद

03 February, 2012 04:00:00 AM गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक आठवडय़ाच्या दर गुरुवारी जाहीर करण्यात येणारी अन्नधान्य चलनवाढीची आकडेवारी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानुसार त्याची अमलबजावणीही करण्यात आली....
आणखी वाचा

परदेशातील काळ्या पैशाचा लवकरच अहवाल

02 February, 2012 09:10:00 PM जगातील विविध परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवण्यात आलेल्या भारतातील काळ्या पैशाबाबत विस्तृत अहवाल तयार करण्यात येत असल्याचे इन्स्टीटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) ने म्हटले आहे. ...
आणखी वाचा

जहाज उद्योगाची अवस्था बिकट

02 February, 2012 10:05:00 PM जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक संकट जहाज उद्योगाला खाली खेचणार आहे. ...
आणखी वाचा

आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक मंदावणार

02 February, 2012 10:50:00 PM वाढती क्रयशक्ती आणि जीवनशैलीसंबंधित आरोग्याच्या समस्या आणि आरोग्यविषयक वाढणारी सजगता यामुळे देशामध्ये आरोग्य सेवांना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. ...
आणखी वाचा

सेन्सेक्स तीन महिन्यांच्या उच्चांकावर

02 February, 2012 10:15:00 PM गेल्या दोन सत्रांमध्ये तेजीच्या हिंदोळय़ावर झोके घेणा-या सेन्सेक्समध्ये गुरुवारीही 131 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 17,431.85 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजारच्या निफ्टीमध्येही 34.20 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 5,269.90 अंकांवर बंद झाला....
आणखी वाचा

एसबीआयचे व्याजदर कपातीचे संकेत

01 February, 2012 09:15:00 PM सरकारने भांडवल भरण्याला दिलेली मंजुरी, आरबीआयने केलेली कॅश रिझव्‍‌र्ह रेशोमधील कपात यामुळे कर्जदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून लवकरच व्याजदर कपातीची गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. ...
आणखी वाचा

निर्यातीच्या वरचढ झाली आयात

02 February, 2012 01:30:00 AM अमेरिका आणि युरोपातील मंदीचे परिणाम दिसू लागले असून डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत केवळ 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2106 | displaying: 31 - 40