01 February, 2012 05:40:00 PM
गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 107 अंकांनी वाढ होऊन तो 17,061.55 अंकांवर बंद झाला.
01 February, 2012 03:10:00 AM
पतपुरवठय़ावरील दबाव कायम असल्याने बँकांकडे अधिक खेळता पैसा उपलब्ध करण्यासाठी पुन्हा सीआरआर कपातीचे संकेत आरबीआयने दिले आहेत. ...
01 February, 2012 03:05:00 AM
यंदा वित्तीय तूट वाढण्याच्या शक्यतेने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारने आगामी अर्थसंकल्पामध्ये सबसिडी कमी करण्यावर तसेच महसूल आणि खर्च यांच्यातील फरक भरून काढण्यावर भर देणारा वित्तीय समावेशकता असणारा अर्थसंकल्प तयार करण्याचा सल्ला नियोजन आयोगाने सरकारला दिला आहे. ...
31 January, 2012 11:07:00 PM
कच्चे तेल, पोलाद आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात अर्थव्यवस्थेतील आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर 3.1 टक्क्यांवर आला आहे....
31 January, 2012 11:05:00 PM
गेल्या काही महिन्यांपासून महागाई आणि मंदीच्या चक्रव्यूहातून बाहेर येणा-या भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात तब्बल 15.6 टक्क्यांची वाढ झाली असून, दरडोई उत्पन्नाचा आकडा 53,331 रुपयांवर गेला आहे....
31 January, 2012 10:55:00 PM
सरकारने आर्थिक वर्ष 2010-11साठीचा अंदाजित आर्थिक विकासदर 8.5 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यावर आणण्यात आला आहे. ...
31 January, 2012 10:45:00 PM
पोटॅसिक आणि फॉस्फेटिक खत प्रकल्पांना करण्यात येणारा स्वस्त नैसर्गिक गॅसचा पुरवठा बंद करण्याच्या पेट्रोलियम खात्याच्या प्रस्तावाला खत मंत्रालयाने जोरदार विरोध केला आहे. ...
31 January, 2012 06:40:00 PM
मुंबई शेअर बाजाराता गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिवसअखेर निर्देशांकात 330 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 17, 193.55 अंकांवर बंद झाला.
...
30 January, 2012 10:51:00 PM
निवृत्ती वेतन देणारी ईपीएफओकडून पेन्शनधारकांना दरमहा कमीत कमी १००० रुपयांचे पेन्शन निश्चित करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...
30 January, 2012 10:48:00 PM
खाणकाम उद्योगाच्या अडचणी वाढल्या असून काही खाणींमधील खनिजांचे उत्पादन कमी झाले. मात्र तरीही गेल्या वर्षी जागतिक पोलाद उत्पादनामध्ये भारताने आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे....