पहिले पान | अर्थजगत

अर्थजगत

नफा घसरल्याने मारुती ‘पंक्चर’

24 January, 2012 10:34:00 AM
गेल्या वर्षभरात संपाच्या मालिकेने हैराण झालेल्या देशातील सर्वात मोठय़ा कार उत्पादन मारुती सुझुकीला 31 डिसेंबरच्या तिमाहीत केवळ 205 कोटींचा नफा झाला.

दागिन्यांची निर्यात काळवंडली

24 January, 2012 10:32:00 AM युरोप आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थांवर निर्माण झालेल्या मंदीचा फटका डिसेंबरमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीला बसला असून, दागिन्यांची निर्यात काळवंडली आहे. ...
आणखी वाचा

कलिंगडाची सेंद्रिय शेती

23 January, 2012 01:00:00 PM शेतीमध्ये विकसित होत असलेले तंत्रज्ञान, त्याचा विविध प्रसारमाध्यमांद्वारे झपाटय़ाने होत असलेला प्रसार, दळणवळणाच्या निर्माण झालेल्या सुविधा, जागतिक बाजारपेठ, मध्यमवर्गीयांचे उंचावलेले राहणीमान यामुळे दर्जेदार उत्पादनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे असे दर्जेदार पीक घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता चुनवरे येथील उत्तम गावडे हे सेंद्रिय पद्धतीने एक एकर क्षेत्रात हंगामपूर्व कलिंगडाचे पीक घेत आहेत. ...
आणखी वाचा

माळरानावर फुलला मळा

23 January, 2012 12:55:00 PM म्हसळा तालुक्यातील मांदाटणे बौद्धवाडी येथील चंद्रकांत पवार या युवकाने कृषी पदविका मिळवल्यानंतर नोकरीची वाट न पाहता आपल्या मित्रांना सोबत घेत माळरानावर हळद, भेंडी, चवळी, झेंडूची फुले यांचा मळा फुलवला आहे....
आणखी वाचा

दुबार पीक फायदेशीर

23 January, 2012 12:50:00 PM गेल्या दोन वर्षापासून तालुका कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन येथील शेतकरी उन्हाळी शेती करू लागला आहे....
आणखी वाचा

सिंधुदुर्गात आता बटाटय़ाची शेती

23 January, 2012 12:45:00 PM स्ट्रॉबेरी लागवड असो वा सूर्यफूल, तेलताड या पिकांची लागवड असो सिंधुदुर्गात ही सर्वच पिके यशस्वीरीत्या घेण्यात आली आहेत. आता बटाटा या पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाने ठरवले आहे....
आणखी वाचा

सोने आणि चांदीची मदार डॉलरच्या वाटचालीवर

22 January, 2012 12:31:00 PM सोने आणि चांदीच्या वरील पातळ्या व्यापा-यांना तसेच गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरू शकतील. सोने आणि चांदीच्या किमतीतील फेरफाराच्या अभ्यासाबरोबरच अमेरिकन डॉलर निर्देशांकाच्या किमतीवरसुद्धा बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. ...
आणखी वाचा

बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी!

22 January, 2012 12:18:00 PM दूध, तेल, तूप, डाळी, साखर यांच्या दरात म्हणावी तशी घट झालेली नाही. या वस्तूंच्या किमती गेल्यावर्षीच्या तुलनेत आजही जवळपास 30० टक्के अधिक असल्याचे दिसते. तेव्हा वस्तुस्थिती जर अशी असेल तर मग महागाई खरोखरच कमी झाली का, असा प्रश्न निर्माण होतो. सहाजिकच त्यामुळे महागाई कमी झाल्याचे हे सरकारी आकडे म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी वाटते. ...
आणखी वाचा

करभरणा खटल्यातून व्होडाफोनची सुटका

20 January, 2012 11:00:00 AM व्होडाफोन आणि हच या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारामध्ये 11 हजार कोटींचा करभरणा करण्याच्या खटल्यामधील मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोनला मोठा दिलासा दिला आहे....
आणखी वाचा

सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ

20 January, 2012 08:00:00 PM महत्त्वाच्या कंपन्यांच्या तिस-या तिमाहीतील निकालांचे सकारात्मक परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर दिसून आले....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2086 | displaying: 51 - 60