PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
गृहकर्ज फेडीवरील सवलत दुप्पट करा 
						<description>गृहकर्जावरील वाढत्या व्याजदराने हैराण झालेल्यांना दिलासा म्हणून गृहकर्ज फेडीवरील सवलत दुप्पट करून ३ लाखावर नेण्याची मागणी लेखापरीक्षक नियामक आयसीएआयने केली आहे.</description>
एसबीआयमध्ये भांडवल भरण्याला मंजुरी
						<description>सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ७९०० कोटींच्या भांडवल भरण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.</description>
नव्या वर्षातही आयपीओच्या योजना खोळंबणार
						<description>गेल्या वर्षापासूनच आयपीओ बाजारावर असलेली मंदीची वक्रदृष्टी अद्याप कमी झालेली नाही. </description>
सेन्सेक्समध्ये 371 अंकांची घट
						<description>गेल्या सहा सत्रांमध्ये तेजीवर स्वार झालेल्या सेन्सेक्समधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफेखोरी झाल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ३७१ अंकांची घसरण होऊन निर्देशांक १६,८६३.३० अंकांवर बंद झाला.</description>
स्प्रिंकलरवर बहरली शेती
						<description>शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे सिंचनाचे विविध तंत्रज्ञान झपाटय़ाने विकसित होत असून त्याचा फायदा घेण्यासाठी शेतकरीही सरसावत आहेत. </description>
तब्बल पन्नास वर्षानंतर शेतक-यांनी पेरले कठाण
						<description>रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील राजनाला विभागातील शेतक-यांनी 50 वर्षानंतर कडधान्याची पेरणी करून ते कठाणाचे (कडधान्य) पीक घेणार आहेत. </description>
वालाची लागवड फायद्याची
						<description>कोकणात भातकापणीनंतर जमिनीत असलेल्या ओलाव्यात वालाची लागवड केली जाते. या पिकास थंड हवामान मानवते.</description>
सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाची भरभराट
						<description>सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची भरभराट होत आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे दुग्ध विकासमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात जे दुग्ध व्यवसायाचे बीज रोवले ते आता मूळ धरू लागले आहे. या व्यवसायातील संधी आणि एक कृषीपूरक व्यवसाय म्हणून त्यातील गुंतवणूक वाढत आहे. </description>
मत्स्यदुष्काळावर मात करण्यासाठी नियोजनाची गरज
						<description>जागतिकीकरणाचा विचार करता जगातील पश्चिमेकडील राष्ट्रात पर्यावरणविषयी जागरूक असणा-या ग्राहकांची संख्या वाढत आहे. पर्यावरणाचा -हास न करता पकडलेल्या माशांपासूनच बनलेल्या मत्स्यपदार्थच खरेदी करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे.</description>
एफडीआय लघू उद्योगांसाठी वरदान
						<description>सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात 51 टक्क्यांहून अधिक एफडीआयसाठी सरकारने विदेशी कंपन्यांना देशातील लघू आणि मध्यम उद्योगांकडून 30 टक्के माल खरेदी करण्याचे बंधन घातले आहे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>