पहिले पान | अर्थजगत

अर्थजगत

‘विकास हवा तर सबसिडी थांबवा’- अहलुवालिया

28 January, 2012 01:30:00 AM
आगामी पंचवार्षिक योजनेत देशाच्या आर्थिक विकासाचा वेग नऊ टक्क्यांपर्यंत वाढवायचा असल्यास सर्वप्रथम सबसिडीची खिरापत वाटणे थांबवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे परखड मत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्स 157 अंकांनी वधारला

27 January, 2012 05:15:00 PM गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक 157 अंकांनी वधारुन तो 17,233.98 अंकांवर बंद झाला. ...
आणखी वाचा

सलग चौथ्या आठवड्यातही महागाईचा दर उणेच

27 January, 2012 01:00:00 PM सलग चौथ्या आठवड्यातही अन्नधान्य महागाईचा दर उणेच राहिला असून 14 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात तो 1.03 टक्‍के नोंदवण्यात आला....
आणखी वाचा

विकासाचा वेग वाढवायचा तर सबसिडी थांबवा

26 January, 2012 08:05:00 AM आगामी पंचवार्षिक योजनेत देशाच्या आर्थिक विकासाचा वेग नऊ टक्क्यांपर्यंत वाढवायचा असल्यास सर्वप्रथम सबसिडीची खिरापत वाटणे थांबवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे परखड मत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले. ...
आणखी वाचा

एसएमएसच्या संख्येवरील निर्बंध शिथिल

26 January, 2012 07:30:00 AM पेस्की टेलिमार्केटिंगपासून ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एका सिमवरून फक्त 200 एसएमएसच पाठवण्याचे निर्बंध घातले होते. मात्र, मर्यादित मेसेज किंवा कॉलच्या बंधनामुळे सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ...
आणखी वाचा

सोने, चांदीच्या दरांत घसरण

25 January, 2012 09:11:00 PM आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा फटका बसल्याने बुधवारी सोन्यामध्ये प्रति तोळ्यामागे 165 रुपयांची तर चांदीमध्ये प्रतिकिलोमागे 490 रुपयांची घट झाली. ...
आणखी वाचा

सेन्सेक्स पोहोचला 17 हजारांवर

25 January, 2012 08:22:00 PM विकासाला प्राधान्य देण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांकडून खरेदीचा सपाटा सुरूच ठेवल्याने बुधवारी सेन्सेक्समध्ये 81 अंकांची भर पडल्याने निर्देशांकाने 17,000 चा टप्पा पार केला....
आणखी वाचा

वीजनिर्मितीचे लक्ष्य 1 लाख मेगावॉट?

25 January, 2012 11:00:00 AM कोळसा आणि पर्यावरणीय नियमांचा अडथळा पार करताना देशातील अनेक ऊर्जा प्रकल्पांची चांगलीच दमछाक झाली आहे....
आणखी वाचा

उद्योग क्षेत्राला संजीवनी

24 January, 2012 03:30:00 PM भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणात रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआरमध्ये अर्धा टक्का कपात केली. ...
आणखी वाचा

सेन्सेक्सची 244 अंकांनी उसळी

24 January, 2012 05:30:00 PM रिझर्व्ह बँकेने सीआरआर दरात कपात केल्याचा परिणाम म्हणून मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 244 अंकांनी वधारुन तो 16,995.77 अंकांवर बंद झाला. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2106 | displaying: 61 - 70