19 January, 2012 11:40:00 AM
अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ‘कॅप्चर’ करणा-या फोटोग्राफी क्षेत्रातील आघाडीच्या इस्टमन कोडॅक कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज सादर केला आहे.
19 January, 2012 06:00:00 PM
जागतिक बाजारातील उत्साह आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गुरुवारी 192 अंकांची उसळी घेतली. ...
19 January, 2012 12:55:00 PM
जीवनावश्यक वस्तूंचे भाव खाली उतरल्याने सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यातही अन्नधान्य महागाई निर्देशांक उणेच राहिला आहे....
18 January, 2012 11:12:00 PM
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आजकाल प्रत्येक व्यवहार ऑनलाइनच्या माध्यमातून होत आहे....
18 January, 2012 09:00:00 PM
चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2.5 टक्क्यांपर्यंत खाली येणार असल्याने विकसनशील देशांना मंदीचे चटके बसण्याचा इशारा जागतिक बँकेने दिला....
18 January, 2012 09:40:00 AM
20 ते 25 रुपयांपर्यंत मिळणारी ज्वारी तब्बल 45 रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून आता भाकरीही दिसेनाशी होत आहे. ...
18 January, 2012 01:40:00 AM
मागणीत कमालीचा घसरलेला आलेख आणि त्यात वाढलेला बांधकाम खर्च अशा दुहेरी पातळीवर कसरत करणा-या बांधकाम क्षेत्राला यंदाही नकारात्मक विकासाचेच तोंड पाहावे लागणार असल्याचे ‘फिच’ या पतमानांकन संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
...
18 January, 2012 02:05:00 AM
डॉलरच्या तुलनेत घसरणा-या रुपयाचा दबाव असहय़ झाल्याने बहुतांश ऑटो कंपन्यांनी भाववाढीचे अस्त्र उगारले आहे...
17 January, 2012 06:00:00 PM
मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने मंगळवारी गेल्या पाच आठवड्यातील उच्चांक गाठला....
16 January, 2012 11:18:00 PM
नवीन वर्षाची सुरुवीत तेजीने करणा-या सेन्सेक्सने देशातील कंपन्यांना चांगलाच फायदा करून दिला आहे....