पहिले पान | अर्थजगत | सेन्सेक्सचा तीन महिन्यांतील नीचांक

सेन्सेक्सचा तीन महिन्यांतील नीचांक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गुंतवणुकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल 430 अंकांनी कोसळला.

मुंबई-  गुंतवणुकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल 430 अंकांनी कोसळला. तीन महिन्यांनंतर निर्देशांक 16,000 अंकांच्या खाली गेला आहे.

निर्देशांक दिवसाखेर 15,790.93 अंकांवर बंद झाला. निर्देशांकाचा हा गेल्या तीन महिन्यातील नीचांक आहे. गुरुवारीही निर्देशांकाने 271 अंकांची आपटी खाल्ली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे आशियातील बहुतेक शेअर बाजार गेले दोन दिवस कोसळत आहेत.  

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीही 126.70 अंकांनी कोसळून 4,718.65 अंकांवर बंद झाला. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0