पहिले पान | अर्थजगत | व्यावसायिक करात सध्या कपात नाही?

व्यावसायिक करात सध्या कपात नाही?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

व्यावसायिक करात कपात करण्याची उद्योग जगताची मागणी येत्या अर्थसंकल्पात पूर्ण होण्याची शक्यता नाही, अशी माहिती अर्थ खात्यातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.

नवी दिल्ली- व्यावसायिक करात कपात करण्याची उद्योग जगताची मागणी येत्या अर्थसंकल्पात पूर्ण होण्याची शक्यता नाही, अशी माहिती अर्थ खात्यातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. व्यावसायिक करात कपात करावी. निदान उपकर आणि अधिभार तरी रद्द करावेत, अशी उद्योग जगताची मागणी आहे.

व्यावसायिक कर 30 टक्क्यांवरून 25 टक्के करण्याची मागणी उद्योग जगताकडून सातत्याने होत आहे. मात्र यासाठी उद्योजकांना 2011-12 सालच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करावी लागेल, असे या अधिका-यांनी सांगितले. 

सध्या एक कोटींपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणा-या देशांतर्गत कंपन्यांना 30 टक्के व्यावसायिक कर द्यावा लागतो.  याशिवाय दहा टक्के अधिभार आणि तीन टक्के शैक्षणिक उपकरही त्यांना द्यावा लागतो.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0