पहिले पान | अर्थजगत | सेवा कर पुन्हा 12 टक्के होणार?

सेवा कर पुन्हा 12 टक्के होणार?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आर्थिक तुटीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून येत्या अर्थसंकल्पात सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- आर्थिक तुटीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून येत्या अर्थसंकल्पात सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. २००९ सालच्या अर्थसंकल्पात, सेवा कर 12 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला होता. 

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सेवा करात दोन टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यामुळे सेवा क्षेत्राकडून येणारा महसूल कमी झाल्याने सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाणार असल्याचे माहितगारांनी सांगितले.  

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0