पहिले पान | अर्थजगत | सेन्सेक्सचा अडीच वर्षांतील उच्चांक

सेन्सेक्सचा अडीच वर्षांतील उच्चांक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

बांधकाम तसेच ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगातील समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारात सोमवारी तेजीचे वातावरण होते.

मुंबई- बांधकाम तसेच ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगातील समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारात सोमवारी तेजीचे वातावरण होते. निर्देशांकात 143.51 अंकांनी वाढ होऊन तो 18,287.50 अंकांवर बंद झाला. निर्देशांकाचा हा गेल्या अडीच वर्षांतील उच्चांत आहे. यंदा पाऊस समाधानकारक होत असल्यामुळे एकंदर मागणीत वाढ होईल असे अपेक्षित आहे. याचा शेअर बाजारातील तेजीला हातभार लागला आहे.  

वाहन उद्योग, बँकिंग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. मात्र रिलायन्सच्या समभागात प्रत्येकी 6.80 रुपयांची घसरण होत तो 993.50 वर बंद झाला. दुपारनंतरच्या सत्रात आशियाई आणि युरोपीय बाजारपेठेतील तेजीमुळे निर्देशांकात वाढ अनुभवायला मिळाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्ये 46.90 अंकांनी वाढ होऊन तो 5,486.15 अंकांवर बंद झाला.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0