पहिले पान | शिकागो

शिकागो

नोकरी एका क्लिकवर

06 February, 2012 04:30:00 AM
योग्य वेबसाइट्सची माहिती असेल तर इंटरनेटवरून आपल्याला हवा तसा जॉब शोधता येतो. हल्ली नोकरी शोधण्यासाठी तसंच आपला करिअरग्राफ उंचावण्याच्या दृष्टीनेही इंटरनेटचा वापर होऊ शकतो. अर्थात, त्यासाठी जॉब सांगणा-या या वेबसाइट्सची विश्वासार्हता तपासून घेणं मात्र महत्त्वाचं असतं.
image

चला, इतिहास घडवू!

06 February, 2012 04:30:00 AM भूतकाळाविषयी जिज्ञासा, इतिहासाविषयी संवेदनक्षमता, कलेची जाण, संशोधनाकडे कल इत्यादी गुण असतील तर इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासातून एक प्रतिष्ठेचं करिअर घडवणं शक्य आहे....
आणखी वाचा
image

आकाशातून पाहायची संधी

30 January, 2012 04:30:00 AM एरिअल फोटोग्राफी म्हणजे आकाशातून किंवा अतिउंचावरून काढलेले फोटो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या एरिअल फोटोग्राफीचं क्षेत्र आता वेगानं विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. ...
आणखी वाचा

योग्य वेळ अचूक निवड

30 January, 2012 04:30:00 AM वयाच्या ठराविक टप्प्यानंतर कार्यक्षेत्र निवडीचे सर्व दरवाजे बंद होतात, जबाबदाऱ्या वाढतात, आधार कमी होतात. म्हणूनच कार्यक्षेत्र निवडताना स्वत:सह आपली रुची ओळखणंही महत्त्वाचं असतं. ...
आणखी वाचा

पुढे काय?

23 January, 2012 04:30:00 AM दहावी-बारावीनंतर विद्यार्थी करिअरबाबत अधिक गंभीर होतात. ‘पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. करिअरविषयक वेगवेगळी पुस्तकं, वृत्तपत्रं, सल्ले, मार्गदर्शन यामुळे डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ काहीसा कमी करण्याचा या लेखमालेतून आम्ही प्रयत्न करणार असून, त्यात फक्त शाखा, कोर्सेस, ठिकाणं एवढीच माहिती नसेल. तर हे क्षेत्र कोणासाठी आहे, क्षेत्रानुसार कोणत्या क्षमता आवश्यक आहेत, क्षेत्राच्या अपेक्षा काय आहेत, अशा गोष्टींची चर्चाही असेल....
आणखी वाचा
image

पशुव्यवस्थापन

23 January, 2012 04:30:00 AM ‘बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड अ‍ॅनिमल हजबंडरी’ हा चार वर्षाचा अभ्यासक्रम असून, त्यात एकूण 19 विषयांचा समावेश आहे. हे विषय कोणते, त्यांचं स्वरूप कसं असतं याविषयी थोडक्यात.....
आणखी वाचा
image

आवाज की दुनिया

16 January, 2012 04:30:00 AM रेडिओच्या विविध वाहिन्यांवरील रेडिओ जॉकी(आरजे)च्या मधुर बोलण्याने श्रोत्यांना भुरळ पाडल्याने आपणही रेडिओ जॉकी व्हावं, असं कित्येकांना वाटतं. वरवर पाहता नुसती बडबड करण्याचं हे क्षेत्र वाटत असलं तरी हे काम तसं सोपं नाही. त्यासाठी अभ्यास असतो. संवादाची हातोटी असेल तरच तुम्ही रेडिओ जॉकी होऊ शकता. निवेदक ते आरजे, असा प्रवास करून आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केलेले रेडिओ जॉकी मयुरेश शिर्के आरजेच्या क्षेत्राविषयी सांगताहेत....
आणखी वाचा

रोबोटिक्सचं तंत्र-मंत्र

16 January, 2012 04:30:00 AM आयआयटीत नुकताच ‘टेकफेस्ट’ पार पडला. रोबो तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार पाहण्यासाठी या फेस्टमध्ये कॉलेजियन्सनी एकच गर्दी केली होती. माणसाचा ‘फ्युचर फ्रेंड’ म्हणून रोबोटकडे पाहिलं जात असल्याने रोबोटबाबत लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकालाच जिव्हाळा वाटतो. प्रत्येकालाच भुरळ पाडणा-या या रोबोट्सची निर्मिती भविष्यातलं एक उत्तम करिअर ठरू शकते....
आणखी वाचा
image

पशुसेवक!

16 January, 2012 04:30:00 AM पशुवैद्यक क्षेत्र अर्थात व्हेटरनरी सायन्सकडे तुच्छतेने पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता अद्यापही बदललेली नाही. वास्तविक या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इतकंच नाही, तर गलेलठ्ठ पगार आणि परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते....
आणखी वाचा
image

धातुशास्त्रातली संधी

02 January, 2012 04:30:00 AM दैनंदिन आयुष्यात आपला ब-याच धातूंशी संबंध येतो. भव्य इमारती, सेतू बांधकाम, विमान, ट्रेन, कार्स यासाठी लागणारी यंत्रनिर्मितीही धातूंवरच अवलंबून असते. या सगळय़ाचा अभ्यास केला जातो, मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंगमध्ये. या विज्ञानाला मराठीत धातू अभियांत्रिकी असंही म्हटलं जातं....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 312 | displaying: 1 - 10