पहिले पान | सीसीडी

सीसीडी

ट्रान्झअ‍ॅक्शन’ 12 लवकरच..

08 February, 2012 05:20:00 PM
भाइंदर येथील ‘रोहिदास पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ हे त्यांपैकीच एक. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कॉलेजतर्फे ‘TRANZZ- ACT- N 2012 - टुगेदर वी राइस’ आयोजित करण्यात आला आहे.

बी माय व्हॅलेंटाइन!

08 February, 2012 07:35:00 AM ‘व्हॅलेंटाइन्स डे’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तो कसा साजरा करायचा, याच्या प्लॅनिंगलाही सुरुवात झाली असेल. त्यासाठी प्रपोजचे हटके फंडे शोधण्यात तुम्ही मग्न असाल..!!! पण डोण्ट वरी! तुमच्यासाठी ‘प्रपोज’चे हे फंडे.. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या टाइमटेबलसोबत.....
आणखी वाचा

सिलेक्ट युअर टॅटू!

01 February, 2012 06:05:00 AM ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ बिग शोमधील फायटर्सचे किंवा हॉलिवुड स्टार्सचे मोठमोठाले टॅटूज काय कूल वाटतात ना! ही टॅटूआर्ट आपल्याकडील युथलासुद्धा आकर्षित करतेय. गेल्या काही वर्षात वेस्टर्न कपडे, वेस्टर्न हेअर स्टाइल्सच्या बरोबरीने टॅटूज् काढण्याची वेस्टर्न (!) फॅशन भारतीय तरुणांत रुळते आहे...
आणखी वाचा

हिअर इज द ब्लॅकलिस्ट

01 February, 2012 05:30:00 AM एखाद्या विषयांत कमी मार्क पडलेत.. लेक्चर्स अटेंड केले नाहीएत.. प्रोजेक्ट सबमिट केलं नाहीए.. लायब्ररीचं पुस्तक हरवलंय.. मग ब्लॅकलिस्टमध्ये नाव ‘झळकणं’ स्वाभाविक आहे. सर्वच कॉलेजांत सध्या ब्लॅकलिस्ट्स जाहीर झाल्यात. ‘पॅरेन्ट्स कॉल’ ही कॉलेजिएट्ससाठी एक डोकेदुखीच असते. पण तीही कमी की काय म्हणून अनेक कॉलेजांतून निराळय़ा शिक्षाही त्यांच्या वाटय़ाला येताहेत. त्या टाळण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहेत.. सध्या बहुतेक कॉलेजमध्ये हेच चित्रं दिसतंय. थंडीचा मोसम असूनही ब्लॅकलिस्टमुळे कॉलेजमधलं वातावरण मात्र गरम आहे. ब्लॅकलिस्टमध्ये झळकण्यामागची कारणं आणि त्यासंबंधीचे धमाल अनुभव शेअर केलेत सीसीडीच्या टीमने.....
आणखी वाचा
image

प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन?

25 January, 2012 04:30:00 AM ‘आय प्राऊड टू बी इंडियन!’. ‘मला अभिमान आहे, मी या देशात जन्माला आलो..’ ‘झंडा ऊंचा रहे हमारा!’ अशी देशाभिमान जागृत करणारी वाक्यं तरुणांच्या तोंडून वर्षातून दोनच दिवस ऐकायला मिळतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट अजून दूर आहे, मात्र उद्या 26 जानेवारी! आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन! या दिवशी चॅनेलवर दाखवली जाणारी दिल्लीची परेड बघून, तिरंगी कपडे घालून, शर्टावर झेंडे लावून तरुण मंडळी नुसती मिरवतानाच दिसतात की, खरंच देशप्रेम व्यक्त होईल, अशी कृतीही करतात हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न....
आणखी वाचा

मोस्ट वॉन्टेड वॉलेट्स

25 January, 2012 04:30:00 AM कुलाबा, फॅशन स्ट्रीट, वांद्रे लिंक रोड या शॉपिंग रोड्सवर नुसती चक्कर मारली तरी आपल्याला काहीतरी नवीन नक्कीच आढळतं....
आणखी वाचा

आम्ही व्होटिंग का करतो?

25 January, 2012 04:30:00 AM रस्त्यावर कचरा टाकताना ‘मी टॅक्स भरतो, मला शिकवू नको’, ‘मेरा तो हक बनता है’ असं ठणकावून सांगणा-या एकेकांना आपल्या मतदानाच्या हक्काचा नेहमीच विसर पडतो....
आणखी वाचा

आम्ही शिलेदार!

18 January, 2012 06:30:00 AM निवडणुकांची चाहूल लागली की, हे सगळे तरुण शिलेदार प्रचारासाठी सरसावतात. काही शिलेदारांनी सीसीडीबरोबर शेअर केलेले अनुभव.....
आणखी वाचा
image

असा कोणता ‘डे’ असतो?

11 January, 2012 04:30:00 AM आम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, देशाच्या भवितव्याची जबाबदारी आम्हा तरुणांच्याच खांद्यावर आहे, वी वॉण्ट अवर राइट्स.. अशा अनेक घोषणा देणा-या तरुणांना ‘नॅशनल यूथ डे’ कधी असतो, या निमित्ताने या दिवशी काही कार्यक्रम आयोजित केले जातात का, तसंच नेटसॅव्ही असणा-या आजच्या यूथला त्यांच्याच हक्काच्या दिवसाबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.....
आणखी वाचा

सोमय्यात भाषासप्ताह

11 January, 2012 04:30:00 AM मातृभाषेबद्दलचा जिव्हाळा वाढावा, तिचं जतन व्हावं या निमित्ताने के. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दरवर्षी ‘भाषा सप्ताहाचं’ आयोजन केलं जातं. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 293 | displaying: 1 - 10