पहिले पान | किलबिल

किलबिल

या पेन्सिलींशी करा दोस्ती!

17 February, 2012 03:00:00 AM
ही गोष्ट आहे एका चिमुरडीची...

लाल टोपडेवाली पोरगी

17 February, 2012 06:55:00 AM एक होती धिटुकली. चिमुरडी गोड पोरगी. तिच्या आजीनं तिच्यासाठी सुंदर बिनाबाह्यांची बंडी आणि मऊ मऊ मखमली लाल रंगाचं टोपडं शिवलं होतं. चिमुरडी ते नेहमीच आवडीनं घालायची. तिला ते लाल मखमली टोपडं खुलून दिसायचं. तेव्हापासून सगळेच तिला म्हणू लागले, लाल टोपडेवाली पोरगी....
आणखी वाचा

फर्डिनंड घेतो वास फुलांचा!

17 February, 2012 04:50:00 AM फार फार वर्षापूर्वी स्पेनमध्ये एक बैल राहत होता. बैल कसला, तेव्हा ते वासरूच होतं. त्याचं नाव होतं फर्डिनंड. त्याच्याबरोबर इतरही वासरं असायची. ती सगळी खूप धावाधाव करायची, दंगामस्ती करायची, टक्कर टक्कर खेळायची. पण फर्डिनंड मात्र असं काहीच नाही करायचा....
आणखी वाचा

पत्रांना पंख फुटले!

17 February, 2012 02:50:00 AM आतापर्यंत आपण विमानाचा शोध, नवनव्या विमानांच्या प्रकारांची माहिती पाहिली. आता भारतातील विमानांबद्दल माहिती पाहू....
आणखी वाचा

चांदोबाचं हाय हाय, चिमणीचं बाय बाय

10 February, 2012 03:55:00 AM ‘दोन होते बोके’ आणि ‘अरे अरे मोरा’ ही दोन्ही कवितांची पुस्तकं आहेत. यातल्या कविता तशा गमतीच्या आहेत......
आणखी वाचा

कोंबडीची पिल्लं जाड झाली,स्पर्धेत पहिली आली!

10 February, 2012 04:30:00 AM फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जंगलाच्या शाळेमध्ये प्राण्यांची मुलांची स्पर्धा भरली. त्यात एका गरीब घरच्या व एका श्रीमंत घरच्या कोंबडीच्या पिल्लांनी भाग घेतला होता. ...
आणखी वाचा

अशोकवनातील फुलं

10 February, 2012 05:30:00 AM मित्रांनो, आज मी तुम्हाला रामभक्त हनुमानाची एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. आपल्या कीर्तनात एक महाराज वाल्मिकी रामायणातील कथा अतिशय सोप्या पद्धतीनं उलगडून दाखवत. त्यामुळे श्रोते त्यांच्या कीर्तनात तल्लीन होऊन जात. ...
आणखी वाचा

बदलांचा प्रवास हवेतल्या हवेत

10 February, 2012 07:25:00 AM फुग्यापासून सुरू झालेला माणसाचा हवाई प्रवास विमानापर्यंत कसा पोहोचला, याची रंजक कथा आतापर्यंत तुम्ही पाहिली. जिद्दी माणसानं आपल्या बुद्धीच्या बळावर निसर्गावर मात करण्याच्या, पक्ष्यासारखं हवेतून उडण्याचा प्रयत्न शेवटी यशस्वी केलाच. ...
आणखी वाचा

पाचबल रोलची दे धम्माल!

03 February, 2012 06:00:00 AM आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे....
आणखी वाचा

..आणि स्वप्न खरं ठरलं!

03 February, 2012 05:15:00 AM ‘होप ऑफ द फ्लॉवर्स’ हे ट्रिना पॉऊलुस यांचं पुस्तक ही एक रूपककथा आहे. सुरवंटाचं फुलपाखरू होण्याच्या प्रक्रियेकडे कसं पाहावं याची ही गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हीही आता सुरवंटं आहात आणि उद्या फुलपाखरू होणार आहात. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 351 | displaying: 1 - 10