पहिले पान | कोलाज

कोलाज

image

स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल

जात्यंधता, धर्माधता, वांशिक वैमनस्य, दहशतवादाने त्रासलेल्या जगाला सावरायचं तर स्त्री-मुक्तीवादी विचारधारेचं प्रकाशबीज जपण्याची गरज आहे. कारण याच विचारात वैश्विक मानवी संस्कृतीचं बीजही दडलेलं आहे.. आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ शारदा साठे यांचा विशेष लेख.
image

ज्याचा त्याचा टायगर

आपल्या समस्येवर घराबाहेर उत्तर शोधताना समोर येणाऱ्या प्रलोभनांच्या मोहात आपण घसरलो आणि घराला विसरलो, असे टायगर म्हणतो; पण त्यापेक्षाही ‘अपार कष्ट करून पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर चालून येणा-या प्रलोभनांचा उपभोग घेणे, हा आपला अधिकारच आहे, अशी आपली भावना झाली होती,’ असे तो म्हणतो. एकविसाव्या शतकात पैसा आणि प्रसिद्धी यांच्यामागे धावणा-या कोट्यवधी पुरुषांची नेमकी हीच भावना झालेली आहे. प्रत्येक पुरुषात एक टायगर दडून बसलेला आहे....
आणखी वाचा

आत्महत्येचा पेपर

आत्महत्या करण्यासाठी नापासच व्हायला पाहिजे, असं काही बंधन नाही. 35 टक्क्यांच्या भोज्ज्यालाही न शिवू शकलेला कोणी मस्त मजेत ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणून जगाच्या शाळेत नाव घालेल.....
आणखी वाचा

बंडखोर

धर्माने घालून दिलेल्या दंडकांना साहित्याच्या माध्यमातून छेद दिल्यामुळे रोषाचे धनी ठरलेल्या साहित्यिकांमध्ये तस्लिमा नसरीन यांचं नाव अग्रभागी आहे...
आणखी वाचा
image

‘हुसेन प्रकरणा’च्या अभ्यासासाठी काही मुद्दे

मकबूल फिदा हुसेन 2006 पासून भारताबाहेर राहतात. सरकारच्या मते, त्यांनी भारतात परतायला हवं. कतारनं देऊ केलेलं नागरिकत्व हुसेन यांनी स्वीकारलं, तरी त्यांचं ‘राष्ट्रीयत्व’ भारतीयच राहील. हुसेन आदरणीय असोत वा नसोत, पण त्यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण बोलण्याची सवय आपल्याला लागायला हवी. अज्ञानानिशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? या अभ्यासाच्या आधी काही मुद्यांची ही उजळणी.....
आणखी वाचा
image

संवेदनशील प्रेक्षक घडवायचा आहे

चांगल्या आशयाचे चित्रपट नाहीत म्हणून तसे प्रेक्षक नाहीत आणि प्रेक्षक नाहीत म्हणून चांगले चित्रपट नाहीत हे वर्तुळ उमेश कुलकर्णी आणि त्याच्यासारख्या नव्या फळीतल्या दिग्दर्शकांना तोडायचं आहे. त्यासाठी अनाकलनीय भासणा-या आर्ट फिल्म्स आणि व्यावसायिक बटबटीतपणा यांचा कुठेतरी मध्य गाठायचा आहे. आपल्याला हवा तसा चित्रपट मनापासून केला तर प्रेक्षकांना तो नक्की आवडतोच यावर विश्वास असणारा उमेश चित्रपटनिर्मितीच्या कोणत्याही चाकोरीत अडकून घ्यायला तयार नाहीये....
आणखी वाचा

महिला एकत्रीकरण केंद्र

औंधमधल्या एका बारक्याशा गल्लीतलं ‘बंजारा’. खरं तर याला बुटिक म्हणावं की दुकान म्हणावं की महिलांचं एकत्रीकरणाचं केंद्र म्हणावं, हेच पटकन उमगत नाही, असं काहीतरी. कारण असं ऐकलं होतं, की महिला इथे येतात आणि आपला असा खास पेहराव तयार करतात. अमेरिकेतलं ‘फायबर आर्ट्स’ या मासिकाने त्यांची नोंद 2001 सालीच घेतली आहे....
आणखी वाचा

पालावरचं जिणं

गावखोरी पालं उतरली की सरपंच-पाटलाजवळ मुसाफिरी लिहून देयाची. एका गावात तीन दिवसांचे वर राह्यला मुभा नसायाची. कोंबडं, बकरू दिलं की कसं तरी आठ-पंधरा दिवस ब्लॅकने राहाता यायाचं. पालाला पोलिसाचं मात्र खूपच भेव. आजूबाजूला कोठेही चोरी झाली की, पोलिसांची धाड येऊन पडायाची.. यावेळी ‘वाडीवस्ती’त पालावरचे अनुभव सांगत आहेत ‘बिराड’कार अशोक पवार....
आणखी वाचा

तेजस्वी शोधयात्रा

‘राण्यांचे दक्षिणेतील आगमन’ हे पुस्तक म्हणजे एक शोधयात्राच आहे. कोकण, गोवा. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राणे वंशाचा आणि त्यांच्या इतिहासाचा घेतलेला अभूतपूर्व शोध. ...
आणखी वाचा
image

पाइपलाइन लाइफलाइन

तानसा-वैतरणा परिक्षेत्राची सहल म्हणजे विशाल जलाशय आणि वनवैभव दाखवणा-या वन पर्यटनाची भटकंती. त्यातून निर्सगवाचन करत ऋतुचक्राशी संवाद साधायचा, म्हणजे मग मुंबईची जीवनरेखा म्हणून परिचित तानसा-वैतरणा अर्थात मोडकसागरकडेही ‘पर्यटन’ म्हणून पाहता येते....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 506 | displaying: 1 - 10