पहिले पान | कोलाज

कोलाज

image

वजन घटण्याचा धोका

01 January, 2012 04:30:00 AM
वजन वाढवण्यासाठी उपवासादी मार्गाचा अवलंब क्वचितच करावा, टाळता आल्यास उत्तम, नाहीतर जनमताच्या पाठिंब्याच्या अभावामुळे प्रकृतीला कुपोषणाचा धोका होऊ शकतो. अधिक तोंड वाजवणे नुकसानकारक ठरू शकते असा अण्णा हजारे यांना सल्ला आहे...
image

डिक्शनरीमुळे आयुष्य बदललं!

01 January, 2012 04:30:00 AM काही लोक आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या कल्पनेनं झपाटून जातात. त्यासाठी सपाटून मेहनत-कष्ट करतात. स्वत:ला सतत घडवतात. त्यांचा हा प्रवास झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे कसा होतो, या विषयीचं हे सदर. यात दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातले झपाटलेले तरुण त्यांची व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनाविषयी भाष्य करणारे चार-ते पाच लेख लिहितील. जानेवारी महिन्याचे मानकरी आहेत, सुनील खांडबहाले. त्यांनी पहिली ऑनलाइन इंग्रजी-मराठी डिक्शनरी तयार केली, नंतर इतर भारतीय भाषांच्याही डिक्शनरी तयार केल्या आहेत. त्यांच्या शून्यापासून सुरू झालेल्या प्रवासातला हा पहिला लेख. ...
आणखी वाचा
image

माझ्यातून परंपरा आणि परंपरेतून मी

01 January, 2012 04:30:00 AM कुठल्याही परंपरेचे पाईक होणे म्हणजे निर्बृद्ध सैनिक होणे नव्हे आणि निर्बृद्ध सैनिक व्हायचे नसेल तर नेमक्या परंपरेचे पाईक असणेही गरजेचे असते. .. परंपरा असे म्हणले की, जुनेपुराणे, कालबाहय़ आणि निर्थक असे चित्र फक्त उमटत नाही. तर त्या सा-या ‘अडगळीतून’ नेमके वेचून, आधुनिक दृष्टीने रचलेले, आजचे आणि अर्थपूर्ण काही जाणवते. अशा वेळी परंपरा साचलेले डबके न राहता जिवंत, प्रवाही झरा झालेली असते. या झ-याचा शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. तो नववर्षीच्या साक्षाने घ्यायला काय हरकत आहे? मग आपल्याला गतवर्षातलं शेलकं तेवढं वेचून नववर्षाच्या आव्हानांना सामोरं जाता येईल.....
आणखी वाचा
image

शून्यालाही हुकलेल्या शतकाचा बहुमान

01 January, 2012 04:30:00 AM शून्यावर बाद झालात, तरी शतक हुकल्याचा बहुमान मिळेल, असे उच्च प्रतीचे ग्रहमान आहे....
आणखी वाचा
image

हेल्मेटचा वापर करावा

01 January, 2012 04:30:00 AM सभा-समारंभ कमी करावेत, सार्वजनिक ठिकाणी वावरताना हेल्मेटचा वापर केल्यास शत्रुपक्षाच्या कारस्थानांवर मात करणे सोपे जाईल....
आणखी वाचा
image

रात्री-अपरात्री झोपू नये

01 January, 2012 04:30:00 AM चुकून डोळा लागला तर डोक्यात आणखी एखादा धोंडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अडचणीच्या काळात सावलीही वैरी बनते, याचा अनुभव येऊ शकतो....
आणखी वाचा
image

वैवाहिक चंगळ

01 January, 2012 04:30:00 AM कपडय़ांची अ‍ॅलर्जी असल्यामुळे साहजिकच येत्या वर्षात दोन्ही देशातील तळागाळातील घटकांच्या प्रतिनिधी म्हणूनही मान्यता मिळेल. मंगळ वक्री असला तरी वैवाहिक चंगळ रोखण्याएवढा प्रबळ नाही. ...
आणखी वाचा
image

कोण जिंकलं, कोण हरलं?

01 January, 2012 04:30:00 AM माहितीचा अधिकार कायद्याचं श्रेय जसं अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमला मिळालं तसंच त्यांना आता लोकपालचंही श्रेय हवं आहे, असं दिसतं. त्यामुळे आम्ही सुचवलेला जनलोकपाल आहे तसा स्वीकारा, अशी त्यांची हटवादी भूमिका आहे. त्यामुळे सरकारच्या लोकपाल विधेयकाला विरोध करत टीम अण्णानं अण्णा हजारेंसारख्या ज्येष्ठ समाजसेवकाचे प्राण पणाला लावले..आपल्या आजूबाजूला घडणा-या घडामोडींचा विश्लेषक आढावा घेणारं हे सदर.. दर आठवडय़ाला....
आणखी वाचा
image

हॅपी न्यूव येर!

01 January, 2012 04:30:00 AM नव वरिसाचं एवढं तुमास्नी कौतुक हाय तर सांच्याला वैनीला पुरणाच्या पोळ्या करायला सांगा. आन चार-पाच पोळ्यांचा मुडदा पाडा. परवा सकाळच्याला ऐठण-रुमणं घेऊन आहेच मळ्याची वाट. आला दिस सुकाचा मानायचा आन चार-घास पोटाला खायचे आन राबायाचं बैलागत. मंग सारं दिस सारकंच असत्यात....
आणखी वाचा

आशा करायला काय हरकत आहे?

01 January, 2012 04:30:00 AM एक दिवस संपून दुसरा सुरू होतो. एक महिना संपून दुसरा सुरू होतो. तसंच एक वर्ष संपून दुसरं सुरू होतं. त्याला शके म्हणा नाही तर इसवी सन म्हणा! काळ त्याच्या गतीनं बदलत असतो. आपण त्याच्या गतीवर ताल धरायचा असतो. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवसाचं स्वागत करताना आपल्या मनाशी मागील वर्षातलं काय काय ठेवायला हवं आणि काय काय विसरायला हवं याची (ढोबळ का होईना) यादी करणं आवश्यक आहे. तशी ती करता आली तर आपण काही एक निष्कर्षापर्यंत येऊ शकतो....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 1968 | displaying: 91 - 100