पहिले पान | कोलाज

कोलाज

शिक्षणदूत

01 January, 2012 04:30:00 AM
थोरांच्या गोष्टी ऐकून-वाचून तर सगळेच प्रभावीत होतात पण अगदी सामान्य माणसांच्या काही अनुकरणीय/प्रेरणादायी गोष्टी असू शकतात. किंबहुना ही सामान्य माणसं एखाद्या संस्थेच्या तोडीची कामं करताना दिसतात. त्यामुळे त्यांचं वर्णन वन मॅन आर्मी असं करावं लागतं. त्यांच्याविषयीचं हे सदर, दर आठवडय़ाला.

समुपदेशकाचा सदरा

01 January, 2012 04:30:00 AM काही वेळेस आर्थिक गुंतवणुकीतून झालेलं नुकसान ते पचवू शकतात; पण भावनिक गुंतवणुकीतून येणारं अपयश पचवणं जड जातं. तेव्हा तुम्ही एकटे नाहीत हा आधार त्यांना देण्याचं काम या सदरातून केलं जाईल, दर आठवडय़ाला....
आणखी वाचा
image

शिक्षणव्यवस्था चौकात उभी!

01 January, 2012 04:30:00 AM शिक्षण हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा आणि कळीचा प्रश्न. अलीकडच्या काळात सतत शिक्षणाबाबत चर्चा होत असते. वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात, सरकारला वेगवेगळे पर्याय सुचवत असतात. त्यातलं व्यवहार्य काय आणि बदलत्या परिस्थितीत कशाला अग्रक्रम द्यायला हवा याविषयी गांभीर्यानं चर्चा करणारं आणि मुख्यत: उच्चशिक्षणातील प्रश्नांचा उहापोह करणारं हे सदर..दर आठवडय़ाला. ...
आणखी वाचा
image

नावाचेच आपण कलावंत असतो!

01 January, 2012 04:30:00 AM वाचनालयवाले अर्ध्या सुटची पुस्तकं अनुदानासाठी घेतात. म्हणुन वाचनालयात दर्जेदार पुस्तकं मिळत नाहीत. दर्जेदार पुस्तक नसल्यावर वाचक कशाला येतील? यामुळे वाचनालयं ओस पडल्यात. पेपर वाचायाची केंद्र झाल्यात. काही काही मोठे लेखकही सुमार पुस्तकं लिहत्यात. ...
आणखी वाचा

पोस्टकार्डावरील चित्रमय मुंबई

01 January, 2012 04:30:00 AM ‘मुंबईचें वर्णन’ आणि ‘मुंबईचा वृतान्त’ या दोन पुस्तकांमधून जसा शंभर-दीडशे वर्षापूर्वीच्या मुंबईचा इतिहास उभा राहतो, तसाच तो त्या वेळच्या चित्रमय पोस्टकार्डातूनही जिवंत होतो. त्यातून होणारं मुंबापुरीचं वैविध्यपूर्ण आणि रोचक दर्शन..दर आठवडय़ाला....
आणखी वाचा

भारतीय रंगभूमीवरील झंझावात

01 January, 2012 04:30:00 AM युवा कलावंत असोत किंवा मंझे हुए व्यावसायिक, त्या सा-यांना दुबे आपल्यासोबत घेऊन एका वेगळ्या नाटय़ऊर्जेची निर्मिती करायचे. ही सारीच नाटकं एकमेकांपासून भिन्न होती; पण त्यापेक्षाही भिन्न होती दुबेंची नाटय़दृष्टी. प्रत्येक नाटकागणिक ते परिपक्व, नित्यनूतन आणि आत्मविश्वासपूर्वक होत गेले....
आणखी वाचा
image

जमातवादी हिंसाचार प्रतिबंध कायदा हवा की नको?

01 January, 2012 04:30:00 AM लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये बहुसंख्याकांचा आवाज ब-याचदा प्रमाण मानला जातो, ग्राह्य धरला जातो. त्यामुळे अल्पसंख्याक समाजावर अन्याय होतो, त्यांना डावलले जाते. लोकशाही ही केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणालीही आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजाचा आवाजही लक्षपूर्वक ऐकायला हवा आणि तो गांभीर्यानेही घ्यायला हवा. म्हणूनच मुस्लिम अल्पसंख्याक समाजाविषयीचे हे सदर दर पंधरा दिवसांनी....
आणखी वाचा

द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स

01 January, 2012 05:00:00 AM पुस्तकाची प्रस्तावना वा निवेदन हा लेखकाचा ‘प्रोलॉग’ असतो. ती त्याची वाचकांशी संवाद साधण्याची हक्काची जागा असते. लेखकाच्या भूमिकेला तशीच हक्काची जागा देणारे, त्याच्या पुस्तकलेखनामागची भूमिका, त्यामागचा दृष्टिकोन सांगणारे, पुस्तकाचा विषय स्पष्ट करणारे आणि पुस्तकाकडे कसे पाहावे हे नमूद करणारे हे सदर..दर आठवडय़ाला....
आणखी वाचा

स्त्रीचा व्यक्ती होण्याचा प्रवास

01 January, 2012 05:00:00 AM पुस्तकं हा समाजाचा आरसा असतो! त्यामुळे त्यांच्या वाचनातून त्या त्या वेळच्या समाजाची स्पंदनं, आंदोलन आणि प्रवास जाणून घ्यायला मदत होते. आवर्जून वाचायलाच हव्यात अशा पुस्तकांची ही शिफारस.. दर आठवडय़ाला....
आणखी वाचा

मोराकीचे दगडी गोळे!

01 January, 2012 05:00:00 AM ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असं राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राचं वर्णन केलं आहे. महाराष्ट्रातल्या या दगडी सौंदर्याच्या काही घटांची ओळख गेल्या वर्षी याच सदरातून करून दिली होती. पण दगडी सौंदर्याचे घट जगातही अनेक ठिकाणी आहेत..या दोन्हींचा मागोवा घेणारं हे सदर महिन्याच्या पहिल्या रविवारी.....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 1968 | displaying: 101 - 110