PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
कवितेचे साहित्यशास्त्र
						<description>प्रस्तुत लेखसंग्रहात कवितेचं आकलन कसं करून घ्यावं, म्हणजे कविता कशी समजून घ्यावी याची साहित्यिक वा सैद्धान्तिक चर्चा केली आहे.</description>
जंगल विरुद्ध माणूस
						<description>केशव रेड्डी हे तेलुगुमधील नावाजलेले लघुकादंबरीकार आहेत. त्यांच्या शंभर-सव्वाशे पानांच्या कादंब-या विलक्षण आणि वाचनीय म्हणाव्या अशा आहेत. </description>
नुडल्स-चायनीज नव्हे मालवणी!
						<description>चीनमध्ये उगमस्थान आणि जवळपास चार हजार वर्षाचा इतिहास असलेले नुडल्स जगभरात आवडीने खाल्ले जातात. मालवणी नुडल्स म्हणून परिचित असलेले ‘शिरवाळे’ कोकणात, तर विदर्भाच्या सीमावर्ती भागात शेवया ‘सरगुंडे’ या नावाने परिचित आहेत. सणासुदीला आवर्जून करण्यात येणारे शिरवाळे, सरगुंडे यासारखे खाद्यप्रकार काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत. या पदार्थाना मानसन्मान आणि प्रतिष्ठा देण्याची गरज आहे.</description>
जगावेगळं संमेलन
						<description>26 जानेवारी रोजी देशभर 62वा  प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्याच वेळी नांदेड जिल्ह्यातल्या गुराखीगडावर एक जगावेगळं संमेलन भरलं होतं. पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता, देवकर (तृतीयपंथी), मनकवडे बहुरूपी, नंदीबैलवाले, वराहपालक, मसनजोगी, नाथगोसावी, फकीर, वासुदेव, कोळी, वैदू असे लोककलावंत या संमेलनात सहभागी झाले होते. काय होतं या संमेलनात, त्याचा हा वृतांत..  </description>
मायावतींचे सत्ताकारण
						<description>बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे संस्थापक कांशीराम 2001 च्या सुरुवातीला पुणे शहरात आले होते.</description>
अटीतटी, काटाकाटी आणि रेटारेटी!
						<description>उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांना लवकरच सुरुवात  होत आहे. यातील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज मंडळींचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. तसेच चालू वर्षाच्या उत्तरार्धात होणा-या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या प्रकारची राजकीय समीकरणे आकाराला येणार याचीही चुणूक दिसणार आहे. पाचही राज्यामध्ये सत्तारूढ पक्षाविरुद्ध भ्रष्टाचार हा मुद्दा असला तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्थानिक मुद्दे आहेत. त्याशिवाय इतर स्थानिक समस्या आहेत. परंतु अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लोकपाल बिलाविषयी मात्र कोणीही बोलताना दिसत नाही.</description>
विधानसभा निवडणुकांचा आढावा
						<description>पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची काय स्थिती आहे, कोणकोणती नवी समीकरणे त्यानिमित्ताने जुळून आली आहेत, त्याचा हा धावता आढावा.</description>
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।
						<description>पुस्तकी शब्दकोशात दिलेले शब्दांचे उच्चार समजून घेणं अनेकदा अवघड असतं. यावरही मी एक उपाय शोधून काढला. प्रत्येक शब्दाचा शास्त्रशुद्ध उच्चार मी माझ्या आवाजात रेकॉìडग करून घेतला. त्यातून वैशिष्टय़पूर्ण बोलका शब्दकोश तयार झाला. शिक्षणक्षेत्रातल्या काही मंडळीना तो दाखवला. त्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या कामाचं सार्थक झालं..आणि इथून सगळं काही बदललं. माझ्या जीवनाला टर्निग पॉइंट आला. लेखमालिकेतला चौथा भाग.</description>
भर पावसात, छत्रीच्या शोधात!
						<description>निवडणुकांच्या तुता-यात मानवी स्वाभिमानाची, घटनादत्त समतेची, बंधुत्वाची वस्त्रं फेडून  नागवं केलं गेलं आणि आमचे पुढारी वाडय़ावरची पैठणी कधी येईल नी ती नेसून मी त्यांच्या समोर नाचायला कधी जाईन याची वाट पाहात होते!</description>
विचारांचा खळखळाट!
						<description>विचार करणा-यांनी कुठलीच कृती करायची नाही आणि कृती करणाऱ्यांनी कुठलाच, किमान तारतम्यपूर्ण ठरेल असा विचार करायचा नाही, असंच ठरवलं असेल तर परिस्थिती कठीणच राहणार..तिच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. आणि तरीही हेच लोक अनुकरणीय म्हटले जास्त असतील तर तो मात्र मोठाच धोका आहे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>