पहिले पान | कोलाज

कोलाज

सो.ने.,चांदी आणि बेडी!

22 January, 2012 04:30:00 AM
इंटरनेट हे माध्यम पोरकट, थिल्लर लोकांच्या गमतीसाठी खुले झाल्यासारखे वाटते ते खरेच आहे; पण त्याला इलाज नाही. मोकाट झालेल्या, खुल्या म्हणवणा-या बाजारपेठेत तिची साधने अशी छळत राहणार.

राज ठाकरे आणि सीमावाद

22 January, 2012 04:30:00 AM कर्नाटकात दुय्यम दर्जाचं नागरिकत्व स्वीकारून राहण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीत येऊन आपल्या भाषा आणि संस्कृतीच्या पर्यावरणात राहणं सीमावासीयांना जास्त महत्त्वाचं वाटतं, हे राज ठाकरे यांना प्रत्यक्ष सीमाभागात फिरल्यावर लक्षात येईल. राहता राहिला प्रश्न सन्मानाचा. शिवसेनेमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा सन्मान होत नाही म्हणून तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली ना?...
आणखी वाचा

‘पडझड’ आपल्या पुढे आहे..

22 January, 2012 04:30:00 AM ‘पडझड’ कादंबरी भटक्या-विमुक्तांचे आजचे जगणे घेऊन आपल्या समोर येत आहे. आता त्याचे काम करायाचे ते तुम्ही ठरवा, मी मात्र लिहून मोकळा झाला. जागतिक पातळीवरच्या या ऐतिहासिक शतकात घडत असलेल्या घडामोडीचा माझ्या भुमिकेवर काहीही परिणाम होणार नाही. निर्मितीच्या नव्या पातळ्या मात्र माझ्या समोर येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत. नव्या व वास्तववादी लेखनाचे संदर्भ मी माझ्या लेखनात मांडणार आहे....
आणखी वाचा
image

सेंट थॉमस कॅथ्रेडल

22 January, 2012 04:30:00 AM कॅथ्रेडलच्या नूतनीकरणाची कोनशिला 1863 मध्ये गव्हर्नर बाटर्ले फ्रेअर यांनी बसवली. पश्चिमेकडील प्रवेशद्वारापाशी कारंजाचं बांधकाम सर कावसजी जहांगीर यांनी दिलेल्या सात हजार रुपयांच्या वर्गणीतून झालं, तर मेसर्स बिशप अँड स्टार यांनी 15 हजार रुपये खर्चून ऑर्गन चेंबर बाधून दिलं....
आणखी वाचा

नॉट ओके.. नेक्स्ट!

22 January, 2012 04:30:00 AM गजराचं घडय़ाळ पाचव्यांदा केकाटलं तेव्हा राजसाहेबांनी पांघरुणातून डोकंही बाहेर न काढता हातानं चाचपून त्याचा कर्कश्श आवाज बंद केला आणि अंदाजानंच ते खिडकीच्या बाहेर भिरकावून दिलं.. ...
आणखी वाचा

परदु:खाच्या उष्ण कळा

22 January, 2012 04:30:00 AM ख-या अर्थाने प्रयोगशील म्हणता येईल, अशी ही कादंबरी आहे. प्रयोग करताना मोठा धोका असतो, तो म्हणजे प्रयोगाच्या नादात आशयाचा तळ गाठणे मुष्किल होते. परंतु केळुसकर यांनी प्रयोगाबरोबरच आशयाचे भान सुटू दिलेले नाही. पहिल्या कादंबरीत व्यक्त झालेलं परदु:ख उष्ण असतं, ही भूमिका या कादंबरीत महेश केळुसकर यांनी पुढे नेली आहे....
आणखी वाचा

तुमचं मूल हुशार आहे का?

22 January, 2012 04:30:00 AM आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं आहे हे स्वीकारायला पुष्कळ पालकांना वेळ लागतो. ब-याच पालकांना हा फार मोठा धक्का असतो. जे पालक या परिस्थितीचा स्वीकार करतात त्यांना आपल्या मुलाच्या मर्यादा लक्षात येतात. त्यामुळे ते मुलाला प्रोत्साहन देतात आणि त्याला त्याच्या कुवतीबाहेरची कामं सांगत नाहीत. ब-याच पालकांना अशी आशा असते की, औषध देऊन आपल्या मुलांची बुद्धी वाढवता येईल....
आणखी वाचा
image

सामर्थ्य आहे चळवळीचे!

22 January, 2012 04:30:00 AM ‘साठ वर्षाची गोष्ट’ हा लेखसंग्रह डॉ. गणेश देवी यांनी भाषेच्या संदर्भात चालवलेल्या वैचारिक आंदोलनाचे सिंहावलोकन आहे. पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाच्या संपादक सुषमा करोगल यांच्या प्रस्तावनेतील हा संपादित भाग....
आणखी वाचा

शिक्षणाचे प्रशिक्षण’

22 January, 2012 04:30:00 AM आज शिक्षकांना वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर असण्याची गरज आहे का? विषयज्ञान, शिकवण्याची पद्धत, धोरण, नियोजन, मानसशास्त्र, ज्ञाननिर्मिती असा विविध पातळ्यांवर शिक्षकांचे वर्गखोलीतील अनुभव जगभरातील ज्ञानाशी जोडायला त्यांना मदत करणारा तो दुवा असला पाहिजे....
आणखी वाचा
image

राल्फ फिचची मुशाफिरी

22 January, 2012 04:30:00 AM इंग्रज भारतात येण्याच्या कितीतरी आधीपासून अनेक परकी प्रवाशी कधी व्यापाराच्या, तर कधी निव्वळ प्रवाशाच्या मिषाने भारतात येत होते. त्यातल्या काहींनी पुस्तकरूपानं आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या नजरेतून घडणा-या भारताच्या दर्शनाची ओळख करून देणारं हे सदर दर महिन्याच्या चौथ्या रविवारी....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 1968 | displaying: 41 - 50