पहिले पान | कोलाज

कोलाज

चक्रव्यूह भेदायचा तर..!

15 January, 2012 04:30:00 AM
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं यात निराशावादी दृष्टिकोन असण्याचं काही कारण नाही. नुसता उद्देश चांगला असून भागत नाही. त्यासाठी सद्हेतूनं केलेल्या टीकेचा स्वीकार आणि पुन्हा पुन्हा आत्मपरीक्षणाला सिद्ध होण्याची तयारी दाखवण्याएवढा उमदेपणा आपल्याकडे असेल तर आपले प्रयोग हे केवळ ‘प्रायोगिक’ राहणार नाहीत. आणि आपल्या पुन्हा पुन्हा होणा-या चुकाही टाळल्या जातील. तसं झालं तरच हा चक्रव्यूह भेदला जाण्याची शक्यता आहे.
image

सह्याद्रीच्या रक्षणासाठी..

15 January, 2012 04:30:00 AM योगेश गेली दहा र्वष सह्याद्रीच्या रक्षणासाठी एकाकी लढतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सह्याद्रीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तिथल्या मुलांना पर्यटनाचं शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतोय.सह्याद्रीच सौंदर्य जपण्याची मोठीच जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतलीय. ...
आणखी वाचा
image

ऐसा हा ‘घाशीराम’ जुळा।आजि म्यां पाहिला डोळा।।

15 January, 2012 04:30:00 AM चार दशकांनंतर ‘घाशीराम’ पुन्हा नव्याने अवतरला आहे. ‘घाशीराम कोतवाल’चा नाटय़प्रयोग म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. मूळ प्रयोगाची चित्रफीत पूर्णपणे निघू शकली नाही. एक संपूर्ण पिढी या अमूल्य आविष्काराला मुकली आहे. नवा प्रयोग किती जणांपर्यंत पोहोचू शकेल हेही सांगता येत नाही. अतएव वंचित आस्वादकांना या नाटय़प्रयोगाची रूपरेखा तरी ज्ञात व्हावी म्हणून अक्षरांकनातून केलेले हे मूळचे प्रतिबिंब दाखवणा-या नव्याचे प्रयोगदर्शन....
आणखी वाचा

तिची झेप वादळाची..!

15 January, 2012 04:30:00 AM तिची आत्मकथा ऐकून आम्ही हादरून गेलो. जगात किती लोकं किडय़ामकोडय़ाचं जिवन जगत असतील! याला जिंदगी म्हणता येईल का? एवढय़ा वर्षात भारतीय लोकशाहीनं आम्हाला काय दिलं? मग आमची लोकशाही जगातली मोठी लोकशाही कशी? आमची संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणतात ते आपण तपासून घेतलं पाहिजे.. ...
आणखी वाचा
image

अंटार्टिका @ 2041

15 January, 2012 04:30:00 AM प्रसिद्ध शोधक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता रॉबर्ट स्वान नुकताच भारतात येऊन गेला. त्यानं सध्या गंगा शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. केवळ नैसर्गिक उर्जास्रेतांचा वापर केला तरच हवामान बदलाच्या समस्येवर मात करता येईल, असं त्याचं स्पष्ट मत आहे. 2041 मध्ये अंटार्टिकाच्या संरक्षणासाठी असलेला माद्रिद प्रोटोकॉल चर्चेसाठी येणार असल्यानं त्यानं याच नावानं जनजागृतीला सुरुवात केलीय. ...
आणखी वाचा
image

टाउन हॉल

15 January, 2012 04:30:00 AM टाउन हॉलची इमारत सर्वसाधारणपणे एशियाटिक सोसायटीची इमारत म्हणून ओळखली जातो. पण अनेकांना हे ठाउक नसेल की, एशियाटिक सोसायटी या इमारतीत सुरुवातीपासून निव्वळ एक भाडेकरू होती. मासिक एक रुपयाचं भाडं ती भरत असे. ...
आणखी वाचा
image

सौदीचं पडे, एक पाऊल पुढे!

15 January, 2012 04:30:00 AM अंतर्वस्त्रं विकण्याच्या ठिकाणी फक्त स्त्रियाच काम करतील, पुरुष काम करणार नाहीत, या निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणात स्त्रियांना रोजगार मिळेल. हा आकडा अगदी 6000 पासून 40000 पर्यंत सांगितला जातो. मात्र सुदैवानं मक्का इथं हजयात्रा करताना स्त्री-पुरुष एकत्र असतात, एकत्र नमाज पडतात. तिथं असलेला स्त्रियांचा अधिकार स्थानिक मशिदीमध्ये का नाकारला जातो, याचा विचार व्हायला हवा. म्हणून सौदी सरकारचा हा निर्णय सकारात्मक आहे. स्त्रियांच्या अधिकाराच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे....
आणखी वाचा

आस्वाद्य ते सुंदर..

15 January, 2012 04:30:00 AM वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो, अगदी तसंच हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वास्तूचं सौंदर्य नेमकं कशात आहे आणि ते कशात शोधलं पाहिजे याची दृष्टी काही प्रमाणात तरी आत्मसात करता येईल, असं वाटतं. ...
आणखी वाचा

मिष्किलपणाऐवजी समस्येवर फोकस

15 January, 2012 04:30:00 AM सबनीसांची व्यंगचित्रं समजायला फार सोपी असतात. अगदी कॉमन मॅनला कळतील अशी. त्यांचे विषयही तसे लोकांशी निगडीत असतात. रस्त्यावरचे खड्डे, फुटपाथ, पाणीटंचाई, महागाई, पेट्रोल दरवाढ, दूध दरवाढ, वगैरे वगैरे. सरळ स्वच्छ रेषा. शिवाय सुंदर अक्षर, नीट मांडणी. सगळं कसं टापटीप अशी त्यांची स्टाईल आहे. कुठेही कडकपणा नाही....
आणखी वाचा

जें जाळ जळीं पांगलें..

15 January, 2012 04:30:00 AM ‘सिनेमॅटिक हे फॅशनेबल पुस्तक नाही’ असं स्पष्टपणे ज्या पुस्तकाबद्दल चित्रपट अभ्यासक अरुण खोपकर यांना वाटतं, त्या पुस्तकाला त्यांचीच प्रस्तावना असणं हेही ओघानंच येतं. त्यांच्या या प्रस्तावनेतील हा संपादित भाग. या पुस्तकाचं मर्म नेमकेपणानं उलगडून दाखवणारा...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 1968 | displaying: 61 - 70