15 January, 2012 04:30:00 AM
‘ज्याच्यासाठी जीव गहाण टाकावा असं काहीतरी माणसाजवळ असल्याखेरीज त्याच्या जगण्याला अर्थ नाही’ असं म्हटलं जातं. हिमशिखरांना गवसणी घालू पाहणा-या, त्यावर चढाई करणा-या वीरांना आपला जीव त्यांच्यासाठी असा गहाण टाकायला नेहमीच आवडतं. त्या वीरांच्या शौर्यगाथांचं हे सदर, महिन्याच्या तिस-या रविवारी.
15 January, 2012 04:30:00 AM
जोराचा पाऊस सुरू असताना किंवा बोचरी थंडी जाणवत असताना वाफाळलेला चहा आणि गरमागरम वडापाव खाण्याचा मोह आवरता आवरत नाही. उकळत्या तेलात वडे सोडल्यानंतर सुटलेला घमघमाट आपल्याला वडापावाच्या गाडीपाशी आपसूकच घेऊन जातो. गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच असते! मग थोडंसं तोंड भाजलं तरी चालेल!...
08 January, 2012 04:30:00 AM
नुकत्याच संपलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाची (हाउसिंग रेग्युलेटरी ऑथोरिटी) स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. त्याला नुकतीच मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली. हे विधेयक मार्च महिन्यातील अधिवेशनात पटलावर येईल. तेव्हा त्यावर चर्चा होतील, सुधारणा सुचवल्या जातील. पण या प्रकारचं प्राधिकरणच नको, असं बिल्डर लॉबीचं म्हणणं आहे. त्यांनी ते येऊ नये यासाठी जंग जंग पछाडलं, असं असतानाही ते आलं, ही मोठी गोष्ट आहे. पण हाउसिंग क्षेत्रातील चित्र बदलायचं तर आणखी अनेक कायदे करावे लागतील आणि त्यासाठी या विधेयकातही मूलभूत बदल करावे लागतील. ते करण्याची तयारी आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे....
08 January, 2012 04:30:00 AM
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘मिळून सा-याजणी’च्या माजी संपादक विद्या बाळ येत्या 12 जानेवारी रोजी पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या एका सहकारिणीनं लिहिलेला हा लेख.....
08 January, 2012 04:30:00 AM
तेरा जानेवारी रोजी पुण्यात समाज आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा महाराष्ट्र फाउंडेशन गौरव करणार आहे. त्यात माटुग्यांच्या श्रद्धानंद आश्रमाच्या अचला जोशी यांच्या ‘आश्रम नावाचं घर’ या पुस्तकालाही पुरस्कार आहे. गेली 80 वर्षे हा आश्रम चालू आहे आणि गेली चाळीस वर्षे अचलाताई त्याच्याशी संबंधित आहेत. या पुरस्काराच्या निमित्तानं अचलाताईंनी व्यक्त केलेलं हे मनोगत आपल्याला अंतर्मुख करणारं ठरो.....
08 January, 2012 04:30:00 AM
किम जोंग इल यांनी, घोषणा करून ठेवली आहे की 2012 मध्ये उत्तर कोरिया एक बलशाली आणि समृद्ध राष्ट्र होणार आहे. 2012 सुरू होण्याच्या दोन आठवडे आधीच जोंग इल यांनी जगाचा निरोप घेतला आणि उत्तर कोरियाला एवढय़ा कमी काळात बलशाली आणि समृद्ध राष्ट्र करण्याची जबाबदारी किम जोंग उन यांच्यावर टाकली....
08 January, 2012 04:30:00 AM
मी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे माझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ आली नाही. ‘विलासी वातावरणात आपल्या बुद्धीला लवकरच गंज लागेल’ याचा वेळीच साक्षात्कार होऊन मी एका सरकारी नोकरीचाही प्रस्ताव झटकून टाकला होता. शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही. - लेखमालिकेतला दुसरा भाग....
08 January, 2012 04:30:00 AM
सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक घडामोडींचा नर्मविनोदी शैलीत, पण परखडपणे समाचार घेणारे हे सदर दर आठवडय़ाला...
08 January, 2012 04:30:00 AM
आता रामदासजींचा पराभव म्हणजे दलितांचा पराभव, डॉ. बाबासाहेबांचा पराभव, पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव! बाबासाहेबांचा पराभव साईबाबानं करावा, म्हणजे तर कहरच होता!! प्रसिद्ध नाटककार संजय पवार यांचं हे रोखठोक सदर दर पंधरा दिवसांनी....
08 January, 2012 04:30:00 AM
हा लेखसंग्रह माध्यमांची चांगल्या प्रकारे समीक्षा करतो, हे नि:संशय. आपल्या कर्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी सजग असणं त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत राहणं माध्यम समीक्षकांचं कामच आहे....