दखल

अंबानींच्या भाऊबंदकीचा देशाला फटका

20 July, 2009 07:40:00 AM
मुकेश व अनिल अंबानी या बंधूंमधील भाऊबंदकीने पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीवरच विपरीत परिणाम घडविण्याची भीती निर्माण झाल्याने या वादात सरकारला उतरावे लागले आहे.

नमस्ते इंडिया

17 July, 2009 10:06:00 PM भारतात गेल्यावर अभिवादन करताना तेथील लोकांच्या गालाचे चुंबन न घेता हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, अशी स्पष्ट सूचनाच ब्रिटनने आपल्या नागरिकांना केली आहे. ...
आणखी वाचा

वीज दरवाढीला चाप

17 July, 2009 08:10:00 AM वीज दरवाढीला मान्यता देणा-या नियामक मंडळावर (मर्क) त्यानेच दिलेल्या दरवाढीला स्थगिती देण्याची नामुष्की ओढवली आहे. अर्थात ही स्थगिती कधीपर्यंत आहे, ते स्पष्ट केले गेले नसल्याने त्याबाबतही संभ्रमाचेच वातावरण आहे. ...
आणखी वाचा

हलवायाच्या घरावर...

15 July, 2009 11:01:00 PM राज्यातील निवासी डॉक्टरांचा गेले सात दिवस सुरू असलेला संप आठव्या दिवशी चर्चेनंतर मागे घेण्यात आला. या डॉक्टरांनी केलेल्या ११ मागण्या मान्य करून वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. ...
आणखी वाचा

सईदची मुक्तता

14 July, 2009 11:34:00 PM मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान सरकारने सईदला स्थानबध्द केले होते. पण त्याला स्थानबध्द ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकारने सबळ पुरावा न दिल्याने त्याला मुक्त करण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तेव्हा पंजाब सरकारनेच त्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शवून त्याच्या सुटकेविरोधात अपील दाखल केले होते. आता या अपीलाची सुनावणी करण्याच्या वेळी सईदविरोधात पुरेसा पुरावा नसल्याने त्याच्यावरील खटलाच मागे घेण्याची परवानगी पंजाब सरकारने मागितली आहे. ...
आणखी वाचा

शिक्षणाचा खेळखंडोबा

14 July, 2009 07:25:00 AM आपल्या एखाद्या निर्णयाचे संबंधितांवर कोणते परिणाम होतील, त्या निर्णयाला कायद्याचा व नियमांचा आधार आहे का किंवा अशा निर्णयाला शैक्षणिक मूल्य आहे का, यापैकी कशाचाही विचार न करता परस्पर धोरणाची दिशाबदल करण्याच्या शिक्षण खात्याच्या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. ...
आणखी वाचा

सिद्धहस्त गीतकार

13 July, 2009 09:05:00 AM भावगीतांनी गेल्या दोन पिढय़ांतील मराठी मनामनांवर अधिराज्य गाजवले. अवीट गोडीची सहजसुंदर भावगीते लिहून आपला अमीट ठसा उमटवणारे जे गीतकार, संगीतकार आणि गायक होऊन गेले, त्यात शांताराम नांदगावकर यांचे स्थान अढळ होते....
आणखी वाचा

नोकरशाहीला थपडा

10 July, 2009 09:30:00 PM सहाव्या वेतन आयोगाचा वाढीव पगार मिळू लागल्याने या अधिका-यांच्या डोळ्यांवर सुस्ती आणि अंगात मस्ती आली आहे. मंत्र्यांचाही त्यांच्यावर वचक राहिलेला नसल्याने त्यांच्या वागण्यात बेबंदपणा आला आहे. आपण काहीही केले तरी आपल्याला कोण विचारणार अशी मग्रुरी त्यांच्यात आली आहे. ...
आणखी वाचा

स्वायत्त यंत्रणा हवी

09 July, 2009 09:07:00 PM शालेय शिक्षणविषयक धोरणात राज्य सरकारचा गृहपाठ अगदीच कच्चा असल्याचे वारंवार दिसून आले आहे. ११वी प्रवेशासाठी पर्सेटाईल सूत्र राबविण्यास गतवर्षी न्यायालयाने नकार दिला. यंदा त्याच कारणासाठी सरकारने तयार केलेला ९०:१० हा फॉर्म्युलाही न्यायालयाने फेटाळला. आता खाजगी शाळांना शालेय शुल्क वाढविण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे....
आणखी वाचा

धाडसी, पण अपेशी

09 July, 2009 01:28:00 AM रॉबर्ट मॅक्नामारा सोमवारी वयाच्या ९३व्या वर्षी मृत्यू पावले त्या वेळी कोणी अश्रू ढाळले नाहीत. मात्र सुमारे दीड तप चाललेल्या युद्धाच्या आठवणींनी अनेकांना अस्वस्थ करून सोडले असणार, एवढा मॅक्नामारा आणि व्हिएतनाम युद्धाचा संबंध होता....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 next total: 81 | displaying: 11 - 20