दखल

`जीवना'चे मोल

08 July, 2009 08:35:00 AM
ज्या टँकरमधून दूध वा इंधन वाहून नेले जाते, तशाच प्रकारच्या टँकरमधून पाणीही वाहून नेले जाते. पण त्यातून पाणी गळत असेल, तर ती गोष्ट कोणालाच खटकत नाही, असे का? याचे कारण आपल्याला पाण्याची किंमत उरलेली नाही.

पोलिसांचा खेळ होतो

07 July, 2009 12:59:00 AM गेल्या शनिवारी डेहराडूनमध्ये २४ वर्षाच्या रणवीर सिंग या एमबीएच्या विद्यार्थ्यांची अशीच एका बनावट चकमकीत हत्या करण्यात आली. रणवीर एका नामचीन टोळीचा गुंड असल्याचे भासवून त्याचा शारीरिक छळ करण्यात आला आणि नंतर त्याला अगदी जवळून १२ गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेने संपूर्ण उत्तरांचल राज्यात पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली. ...
आणखी वाचा

संशयास्पद खुलासा

06 July, 2009 07:40:00 AM एका केंद्रीय मंत्र्याने आपल्याला दूरध्वनी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप न्या. आर. रघुपती यांनी गेल्या सोमवारी भर न्यायालयात केला होता. यावरून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात प्रचंड खळबळ माजली होती. ...
आणखी वाचा

हवामान

05 July, 2009 02:05:00 PM देश व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे हवामान......
आणखी वाचा

तुमचे तुम्ही लावा दिवे

03 July, 2009 09:52:00 PM तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे। तुमच्यात मी येऊ कशाला बदनाम झंझावात मी॥ दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या वतीने झालेला गुणगौरव सोहळा पाहिल्यानंतर कवी श्रेष्ठ सुरेश भट यांच्या ओळी अनेक जुन्या मंडळींना आठवल्या असतील. ...
आणखी वाचा

अपेक्षित आणि अटल

03 July, 2009 08:25:00 AM इंधन दरवाढ हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यास विरोध करून आपण ‘आम आदमी’बरोबर आहोत, हे दाखविण्याची उत्तम संधी राजकीय पक्षांना असते. त्यामुळे इंधन दरवाढीबाबत जास्त घोळ न घालता ती तडकाफडकी अंमलात आणल्याने दबावगटांना दडपण टाकण्यास फारसा वावच देण्यात आलेला नाही....
आणखी वाचा

वारीच्या वाटेवर

02 July, 2009 08:25:00 AM विठूरायाच्या भेटीपलीकडे आम्हाला कोणत्याही राजकारणात रस नाही, हेच लाखो वैष्णवांनी दाखवून दिले आहे. गेल्या दोन वर्षात वारक-यांचे नाव पुढे करून स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी राजकारण करणा-या मूठभर ‘हभपं’ना देखील वारक-यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. ...
आणखी वाचा

राजनैतिक अनैतिकता

30 June, 2009 10:54:00 PM लाहोर व मुलतानमध्ये बॉम्बस्फोट घडविल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सरबजितसिंग या भारतीय नागरिकाची फाशी हा आता कायद्याच्या अखत्यारीतील प्रश्न राहिला नसून पाकिस्तान आणि भारत यांच्यातील राजनैतिक शह-काटशहाचे स्वरूप त्याला आले आहे....
आणखी वाचा

आदर्श आणि व्यवहार्य?

30 June, 2009 08:15:00 AM कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक वर्षासाठी कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास पाच वर्षासाठी अपात्र ठरवावे; तसेच अपक्ष उमेदवारांची गर्दी कमी करण्यासाठी निवडणुकीच्या अनामत रकमेत वाढ करावी, अशा सूचना चावला यांनी केंद्र सरकारला केली आहे....
आणखी वाचा

शिखर आणि दरी

29 June, 2009 08:45:00 AM आपल्याला फक्त शिखरेच दिसत राहतात. त्यांना पाहून आपण भक्तिभावाने विस्मयचकित होत राहतो. शिखरावरचा कोणी किती खोल गर्तेत होता, हे क्वचित उघड झालेच तर आपण भयचकित होतो.. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 next total: 81 | displaying: 21 - 30