दखल

झटपट खटले संपवा

16 June, 2009 07:30:00 AM
सुदैवाने सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन हे अनिर्णीत खटल्यांच्या झटपट निकाली काढण्याबाबत खूप आग्रही आहेत. त्यांच्या आग्रहामुळेच प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यास वेग आला असून, त्याचे प्रमाण लक्षणीय ठरल्याचे सांगण्यात येते.

निष्क्रिय खासदार

14 June, 2009 09:44:00 PM अनेक आजी-माजी आमदार-खासदारांनी आपल्या निधीचा वापरच केला नसल्याने महाराष्ट्राच्या वाटय़ाचा २०४.८३ कोटी रुपयांचा निधी पुन्हा केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे, असे महालेखापालांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ...
आणखी वाचा

कान उपटल्यावर गृहखात्याला जाग

13 June, 2009 08:00:00 AM राज्याच्या गृहखात्याच्या कथित कार्यक्षमतेचे पुरते धिंडवडे गेल्या २६ नोव्हेंबरच्या रात्री मूठभर दहशतवाद्यांनी काढल्यानंतरदेखील या खात्याच्या कामकाजात अपेक्षित बदल होताना दिसू नये, हे आश्चर्य आणि तेवढेच दुर्दैवी चित्र आहे. ...
आणखी वाचा

हुकूमशाही शेजार

12 June, 2009 07:45:00 AM म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांची नजरकैदेतून सुटका करण्यासाठी भारताने म्यानमारच्या लष्करी राज्यकर्त्यांवर दबाव टाकावा, असे आवाहन ११८ खासदारांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना केले आहे; त्याकडे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ...
आणखी वाचा

दूरदृष्टीचे पाऊल

11 June, 2009 07:50:00 AM आपल्या सरकारला वाढीव बहुमताने पुन्हा सत्तेवर आणण्यामागे सरकारचे स्थैर्य कायम राखण्याचा विचार मतदारांनी केला असावा, हे त्यांचे म्हणणे खरे असले, तरी या सरकारमध्ये सहभागी झालेल्या पक्षांच्या नेत्यांकडे दीर्घकालीन दृष्टी आहे का, याबद्दल शंका वाटावी अशी स्थिती आहे. ...
आणखी वाचा

नोकरशाहीत ‘प्रोफेशनॅलिझम’

10 June, 2009 08:15:00 AM आजवर सनदी नोकरांच्या नेमणुका, नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या, बदल्या या सर्व प्रक्रियेत एवढा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असे की, ‘ट्रान्सफर-पोस्टिंग राज’ असा कुचेष्टेने त्याचा उल्लेख होत असतो. ...
आणखी वाचा

रंगभूमीचा मित्र

08 June, 2009 09:37:00 PM भारतीय नाटय़सृष्टी अधिक संपन्न आणि प्रगल्भ करणारे प्रख्यात नाटककार हबीब तन्वीर यांनी जगाच्या रंगभूमीवर ‘एक्झिट’ घेतली आहे. ...
आणखी वाचा

पाणीकपात आणि मान्सूनची हुलकावणी

07 June, 2009 11:14:00 PM यंदा पाऊस वेळेवर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवडय़ात येईल अणि पुरेसा मस्त बरसेल असा तोंडभर दिलासा पुणे वेधशाळेने महिनाभरापूर्वीच दिला होता. या दिलाशानेच खरे तर मुंबईकर न्हाऊन निघाले होते; परंतु जूनचा पहिला आठवडा संपायला आला तरी मान्सूनचे आगमन झाले नसल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...
आणखी वाचा

नव्या पर्वाची पहाट

05 June, 2009 09:10:00 PM ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि, जाळुनि किंवा पुरुनि टाका..’ या केशवसुतांनी काही दशकांपूर्वी केलेल्या आवाहनाची आठवण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कैरो विद्यापीठात केलेल्या भाषणाने करून दिली....
आणखी वाचा

आघाडी विदर्भाची आणि विद्यार्थिनींची

05 June, 2009 10:00:42 AM संपूर्ण राज्यातील आठही विभागांत पहिले तीन क्रमांक विद्यार्थिनींनी पटकाविले असून या तिन्ही मुली विदर्भातील आहेत....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 next total: 81 | displaying: 41 - 50