दखल

पुन्हा 'हे राम'

04 June, 2009 09:38:30 AM
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आलेले अपयश, हा भाजप आपल्या मूळ हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर गेल्याचाच परिणाम असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी एका लेखाद्वारे मांडले आहे.

'जीएम'ची शंभरी

03 June, 2009 07:26:00 AM जगातील सर्वात मोठी मोटार कंपनी आणि जगातील सर्वात मोठी ‘कंपनी’, अशी बिरुदे अभिमानाने, किंबहुना किंचित गर्वाने, मिरविणा-या ‘जनरल मोटर्स’ या अमेरिकी कंपनीला दिवाळखोरीत जावे लागावे हा विचित्र प्रकार म्हणावा लागेल. ...
आणखी वाचा

'डॅशिंग' तास

01 June, 2009 09:56:00 PM ‘माय स्टोरी’ या त्यांच्या आत्मचरित्रानं सनातनी साहित्यिकांना जबरदस्त धक्का दिला; तर वयाच्या ६५ व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारून कर्मठ हिंदू कुटुंबात जन्मलेल्या दास यांनी नव्या वादळालाच जन्म दिला. ...
आणखी वाचा

लोकशाहीतील सरंजामशाही

01 June, 2009 08:25:00 AM लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी आपले पुत्र सुखबीरसिंग यांना उपमुख्यमंत्री करून राज्यातील आपला राजकीय वारस कोण असेल, ते स्पष्ट केले. ...
आणखी वाचा

प्लॅस्टिक बंदीचा फार्स

29 May, 2009 10:14:00 PM सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा पुणे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु त्याची काटेकोर अमलबजावणी होणार काय, हा खरा प्रश्न आहे. कारण बंदी धुडकावण्यात उत्पादक, ग्राहक, विक्रेते आणि उत्पादक अशा अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत....
आणखी वाचा

पावले राम 'रॉया'!

28 May, 2009 09:29:00 PM २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती हाताळताना कोणतेही पोलिस दल कोलमडून पडले असते, मुंबई पोलिस मात्र अतिरेक्यांना पुरून उरले, अशा शब्दांत या चौकशी समितीने मुंबई पोलिसांचा गौरव केला आहे. रॉय यांना वाचविण्यासाठीच हा अहवाल तयार केला गेला असल्याची टीका त्यामुळेच केली जाऊ लागली आहे. ...
आणखी वाचा

आता लक्ष्य 'आयएसआय'

27 May, 2009 09:08:00 PM पाकिस्तानातील लाहोर या शहराला तालिबानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. बुधवारी लाहोरच्या मॉल रोडवर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात ३० जण मरण पावले आहेत. ...
आणखी वाचा

कुटुंब निघालय दिल्लीला!

25 May, 2009 10:20:00 PM केंद्रात सत्तारूढ झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारला पाठिंबा देणा-या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांनी आपल्या पाठिंब्याची किंमत वसूल करताना आपल्या कुटुंबियांना मंत्रीपद देण्यासाठी जो आटापिटा चालविला आहे, तो पाहता भारतात स्वातंत्र्यानंतर नवे संस्थानिक उदयाला आले असल्याची खात्री पटते. ...
आणखी वाचा

सुडाचे राजकारण

24 May, 2009 09:47:00 PM नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात तिस-या स्थानावर फेकला गेला आणि मायावती यांच्या सा-या आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या मायावती यांनी आपला राग राज्यातील पोलिस अधिकारी व नोकरशहांवर काढला आहे. ...
आणखी वाचा

डॉ. सेन यांच्या सुटकेसाठी

15 May, 2009 10:22:00 PM नक्षलवादी चळवळीचे सक्रिय समर्थक असल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षापासून छत्तीसगढ सरकारने रायपूर तुरुंगात डांबून ठेवलेल्या डॉ. विनायक सेन यांच्या सुटकेसाठी गुरुवारी मुंबईसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेले डॉ. सेन यांना आजवर देशविदेशातील अनेक सन्मान मिळाले असून, मानवी हक्क जपणुकीसाठी ते गेली काही वर्षे कार्यरत आहेत. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 next total: 81 | displaying: 51 - 60