दखल

जेफ्री आर्चरचा आशावाद

14 May, 2009 09:08:00 PM
जॉर्जच्या रोमहर्षक आयुष्याच्या कथेचं कोणाला आकर्षण वाटणार नाही? ख्यातनाम लेखक जेफ्री आर्चर तर जॉर्जच्या प्रेमातच पडला. त्यातूनच त्याची ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ ही नवी कोरी कादंबरी जन्माला आली. या नव्या पुस्तकाच्या लाँचिंगनिमित्ताने त्याने मुंबईत एका कार्यक्रमात वाचकांशी संवाद साधला, तेव्हा कादंबरीच्या जन्माची कूळकथा सा-यांना कळली.

वांशिक पक्षपात धिक्कारार्हच!

13 May, 2009 09:38:00 PM एअर फ्रान्सच्या विमानाने अमेरिकेहून मुंबईला यायला निघालेल्या ५३ भारतीय प्रवाशांना पॅरिस विमानतळावर तेथील वंशद्वेष्टय़ा फ्रेंच कर्मचा-यांनी जी हलकटपणाची वागणूक दिली, त्याची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करायला हवी. ...
आणखी वाचा

पालकांची भांडणे

12 May, 2009 10:46:00 PM मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या दोन संस्थांमधील विसंवाद एवढय़ा टोकाला पोहोचला आहे की, त्याचे प्रदर्शन खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या डोळय़ादेखत घडले....
आणखी वाचा

भूमिपुत्र नेपाळ

11 May, 2009 09:41:00 PM नेपाळमध्ये कोणत्याही पक्षाकडे नसलेले पूर्ण बहुमत, राजकीय पक्षांची सत्ताकांक्षा, पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रचंड यांनी सुरू केलेली धडपड आणि त्यांच्या पक्षाची मदत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता नेपाळमधील पेच आणखी काही दिवस तरी सुटणे अशक्य आहे....
आणखी वाचा

मलेरियाला साथ बांधकाम प्रकल्पांची

11 May, 2009 07:55:00 AM सध्या उष्म्याने मुंबईकरांचा जीव मेटाकुटीला आलेला असताना अचानक मलेरियाची साथ कशी आली, या प्रश्नाचे उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये दडले आहे. ...
आणखी वाचा

बकालीकरणाला चाप

08 May, 2009 09:18:00 PM राज्याच्या अनेक भागांत होत असलेल्या बेसुमार बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या उद्देशाने सरकार एक व्यापक कायदा अमलात आणण्याचे ठरवत आहे. हे वृत्त स्वागतार्ह म्हटले पाहिजे....
आणखी वाचा

महागड्या स्वप्नांना टाटा

08 May, 2009 10:32:54 AM कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या ‘नॅनो’ या मोटारीला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता हाच फॉर्म्युला घरबांधणीतही लागू करण्याचा टाटा समूहाचा निर्णय केवळ स्वागतार्हच आहे असे नव्हे....
आणखी वाचा

मुंबईचा मेगाब्लॉक

07 May, 2009 10:44:07 AM मुंबईकरांना आता ‘मेगाब्लॉक’ची सवय झाली आहे. परंतु तो केवळ रेल्वेमार्गापुरता मर्यादित असल्याने सामान्य मुंबईकरांना त्याची झळ बसत नाही. ...
आणखी वाचा

अमानुषतेला थारा नको

06 May, 2009 10:29:54 AM गुंड, मवाली, खंडणीखोर जसे पोलिस खात्याच्या दमबाजीला जुमानेसे झाले आहेत, तसे विद्यार्थीवर्गानेही सरकारी इशाऱ्यांना भीक घालायची नाही, असे ठरवले आहे की काय, अशी साधार शंका येऊ लागली आहे....
आणखी वाचा

तीन तिघाडा काम बिगाडा

05 May, 2009 10:25:51 AM समाजवादी पक्षाचे ‘कल्याण’ व्हावे, या हेतूने भाजपच्या कल्याणसिंह यांना बरोबर घेतलेल्या मुलायमसिंह यांना आपल्याच पाठिराख्यांच्या विरोधाला तोंड देताना नाकीनऊ आले आहेत. एकमेकांची साथ कधीही न सोडण्याची वल्गना करीत गेल्याच महिन्यात एकत्र आलेले मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यातले मतभेद कल्याणसिंह यांच्या निमित्ताने उघड होवू लागले आहेत. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 next total: 81 | displaying: 61 - 70