श्रद्धांजली
कृष्णाकाठचा योद्धा हरपला
16 November, 2011 07:00:00 AM
स्वातंत्र्यसेनानी गणपती दादा उर्फ जी. डी. बापू लाड यांच्या निधनामुळे ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही,’ असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणा-या पिढीतील एकेक तारा काळाच्या पडद्याआड जात आहे. जीडीबापूंच्या निधनामुळे स्वातंत्र्यलढय़ातील एक तेजस्वी तारा लुप्त झाला आहे.
पोलिसांना शिस्त लावणारा संवेदनशील अधिकारी
11 October, 2011 07:00:00 AM मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे सोमण यांनी ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून स्वीकारली. रिबेरो उंच तर सोमण ठेंगणे त्यामुळे त्यांची ओळख ‘शॉर्ट अँड लाँग ऑफ सिटी पोलिस फोर्स’ अशी करून दिली जात असे. आपल्या शारीरिक उंचीची कसर त्यांनी कामाची उंची वाढवून भरून काढली....ग्रंथव्यवहाराला व्यवसायाचे रूप देणारे सदानंद भटकळ
28 July, 2011 06:30:00 AM ग्रंथप्रकाशन, ग्रंथव्यवहार आणि ग्रंथव्यवसायाच्या क्षेत्रातल्या सदानंद भटकळ यांच्या योगदानाची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा घेतली गेली असली तरी ती बव्हंशी मराठी वाचकांना मात्र अपरिचित आहे....संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील दमदार सैनिक
12 November, 2010 06:35:00 AM आत्माराम पाटील नावाचा दमदार सैनिक बुधवारी काळाच्या पडद्याआड गेला. मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा प्रखर अभिमान अखेरच्या श्र्वासापर्यंत त्यांनी प्राणपणाने जपला. हाती डफ आणि तोंडात महाराष्ट्र गौरवाची कवनं ही त्यांची खरी ओळख....वाचकांशी नाळ जुळलेले `मनोरमा'चे मॅथ्यू
03 August, 2010 06:30:00 AM मल्याळी भाषेच्या लिपीच्या समानीकरणापासून ते साक्षरतेत केरळला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हा मान मिळवून देण्यात मल्याळम् मनोरमाचा पर्यायाने मॅथ्यू यांचा वाटा सिंहाचा आहे....शिक्षणतपस्वी
10 July, 2010 06:30:00 AM महात्मा गांधी यांचा साधेपणा आणि साने गुरूजी यांची ध्येयासक्ती यांचे बाळकडूच त्यांना मिळाले होते. काँग्रेसच्या फैजपूर येथील अधिवेशनात बाल स्वयंसेवक म्हणून वावरताना अनेक दिग्गज नेत्यांना जवळून पाहण्याचे आणि त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य मधुकररावांना लाभले....भेटी लागी जीवा...
09 July, 2010 06:30:00 AM ‘पंढरपुरा नेईन गुढी’ असे प्रत्येक वारकऱ्याचे स्वप्न असते. त्याचबरोबर वारीतच आपल्याला मरण यावे, अशी कामना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते. जैतुनबी यांचीही इच्छा तशीच होती. पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतानाच त्यांचे देहावसान व्हावे हा त्यांच्या भक्तीचाच विजय म्हणायला हवा....मनो-यावरील मॅनेजमेंट गुरू
21 April, 2010 06:30:00 AM व्यवस्थापन क्षेत्रातही अनेकांना गुरूपद लाभले. त्यांच्या ‘थिअरी’ चर्चेत आल्या, त्यातील बहुतांश पुस्तकी राहिल्या. परंतु सी. के. प्रल्हाद त्याला अपवाद होते....
total:
8
| displaying:
1 - 8

राशीभविष्य