16 November, 2011 06:30:00 AM
कायदा आणि सुरक्षा व्यवस्था बिघडल्यास, शांततेची परिस्थिती राखण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश आल्यास किंवा राज्यात असंतोषाची परिस्थिती उद्भवल्यास परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लष्कराला हस्तक्षेप करण्याचे विशेषाधिकार या कायद्यान्वये संसदेने दिले आहे.जम्मू व काश्मीरमध्ये सध्या हा कायदा लागू असून, त्यामुळेच तेथील फुटीर शक्तींना पायबंद बसला आहे; परंतु तेथील राजकीय पक्षांना लष्कराचा हा अंमल मान्य नाही.
02 November, 2011 07:05:00 AM
पेण अर्बननचे दिवाळखोर संचालक कोटय़वधी रुपयांचा चुना लावत असताना ऑडिटरना त्याचा सुगावा कसा लागला नाही? आणि एवढे होऊनही बॅँकेला ‘अ’ वर्ग कसा मिळाला हे प्रश्न अनुत्तरीत आहेत....
26 October, 2011 06:00:00 AM
2001 ते 2011 या दहा वर्षाच्या काळात शहरी भागात महिलांचे प्रमाण तब्बल 34 टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ही वाढ सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. या तुलनेत त्याच काळात ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण फक्त 12 टक्क्यांनी वाढले....
19 October, 2011 07:05:00 AM
लोकांच्या अज्ञानाचा पायदा घेत त्यांचा सर्वनाश करणारे समाजविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींचे पुनर्वसन शक्य नाही. मरेपर्यंत फाशी हेच त्यांचे प्राक्तन आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे....
05 October, 2011 07:10:00 AM
2010 या वर्षात मोठय़ा रकमांच्या संशयास्पद प्रकरणांची संख्या 10 हजार 67होती. त्यातील 362 प्रकरणे दहशतवादी कारवायांशी संबंधित निघाली. अशा प्रकरणांच्या संख्येत 400 टक्क्यांनी वाढ
झाली आहे.
...
28 September, 2011 06:10:00 AM
प्रदूषणाबाबतत जगातील 91 देशांचे सर्वेक्षण करताना जी यादी करण्यात आली त्यात भारताचा क्रमांक 13 वा लागला. कॅनडातील व्हाइटहॉर्स हे जगातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गणले गेले. तर इराणमधील अहवाज शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले....
21 September, 2011 07:05:00 AM
चलनाच्या क्रयशक्तीच्या (म्हणजे खरेदी करण्याच्या) क्षमतेवर जे सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते त्यानुसार भारताला हा मान मिळू शकेल, असे ‘क्रिसील’ या ख्यातनाम पतमापन संस्थेने म्हटले आहे....
14 September, 2011 07:10:00 AM
गुलबर्ग खटल्यात झाकिया जाफरी यांची बाजू ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. अहमदाबाद सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश बी. जे. धांदा यांच्यापुढे हा खटला सुनावणीसाठी येईल. मुख्यमंत्री मोदी यांच्या भवितव्याचा फैसला तेथे होईल.
...
07 September, 2011 07:05:00 AM
लोकसभेत विश्वासदर्शक संमत व्हावा यासाठी युपीए आणि विरोधी पक्षांनी सदस्यांना पैसे देऊन आपल्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोप दोन्ही आघाडय़ांकडून केला गेला होता. या प्रकरणात कालच समाजवादीपक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंह यांना अटक केली....
31 August, 2011 07:00:00 AM
शिक्षा कमी केली तर गुन्हेगारी वाढते आणि शिक्षा वाढवली त गुन्हेगारी कमी होते, असा सिद्धांत मांडणारी जशी मंडळी आहेत, तशी फाशीची शिक्षा अमानुष असल्यामुळे तिचा कोठेही अमल होऊ नये, असा युक्तिवाद करणा-यांची संख्या सतत वाढते आहे....