सख्खे शेजारी
शोकनायिकेकडून प्रभावी नेतृत्वाकडे
02 December, 2011 06:30:00 AM
स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी स्यू की हिने फार मोठी किंमत मोजली आहे, याची देशोदेशीच्या बडय़ाबडय़ा नेत्यांनी दखल घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे तर स्यू की हिच्यामुळे फारच प्रभावित झाले आहेत. तिच्या अलौकिक धैर्याला दाद देण्याच्या हेतूनेच त्यांनी अमेरिकेच्या पाठिंब्याचे भक्कम बळ तिच्या पाठीशी उभे केले.
total:
1
| displaying:
1 - 1

राशीभविष्य