30 December, 2011 06:30:00 AM
भरधाव मोटारीने उडवलेला एक तरुण अखेरचे आचके देतोय.. त्या अखेरच्या क्षणांत त्याच्या मनात उमटलेले विचार आणि एक अनुत्तरित प्रश्न - मी तर दारूच्या थेंबाला स्पर्शही करत नाही; दारू तर ते प्यायलेले होते, पण आयुष्य माझं संपलंय, माझं काय चुकलं आई?’
30 December, 2011 06:30:00 AM
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कुडाळ मुळदे येथे उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देऊन राज्य सरकारने कोकणाच्या कृषिविकासाला गती देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
30 December, 2011 06:30:00 AM
टोलवसुलीच्या मुद्दय़ावरून कोल्हापूरमध्ये रणकंदन माजले असून काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत....
29 December, 2011 06:30:00 AM
धीरूभाई अंबानी यांच्या 80व्या जयंतीदिनाचे निमित्त साधून गुजरातमध्ये चोरवाड या त्यांच्या मूळ गावी कोकिळाबेन यांच्या पुढाकाराने मुकेश आणि अनिल अंबानी सध्या सहकुटुंब मुक्काम ठोकून आहेत. ...
29 December, 2011 06:30:00 AM
कांगारूंच्या ऑस्ट्रेलियात दोन वर्षापूर्वी वर्णद्वेषातून भारतीय विद्यार्थ्यांवर जे जीवघेणे हल्ले झाले, त्यांच्या आठवणींचा विसर पडला नसतानाच आता त्याच प्रकारच्या हल्ल्यांचे लोण साहेबांच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये पोहोचले असल्याचे वृत्त चिंताजनक आहे....
27 December, 2011 07:10:00 AM
सचिन आणि ब्रॅडमन या दोघांनीही अस्सल क्रिकेटचे दर्शन घडवत त्यांच्या देशवासियांना वैयक्तिक कष्ट, दु:ख क्षणभर विसरायला मदत केली. त्यामुळे या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, अशी चर्चा करून तुलना करण्याचा जो उद्योग सुरू झाला आहे, तो फिजूल आहे. ...
27 December, 2011 07:05:00 AM
कोकणातल्या दोन ‘गणपतरावां’ची कथा आहे. ज्यांनी गेली 20 वर्षे कोकणाला समर्थ नेतृत्व दिले, ज्यांच्यामुळे विकासाच्या नकाशावर अखंड कोकण वरच्या क्रमांकावर झळकले, त्याच नेतृत्वाविषयी गरळ ओकणारे आणि पक्षात स्वत:चे महत्त्व वाढवून घेऊ पाहणारे हे गणपतराव आहेत. पण सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच असते, हेच नियतीने दाखवून दिले आहे.
...
24 December, 2011 07:00:00 AM
हा फ्लॅश मॉब ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली म्हणून आयोजित केला गेला होता, म्हणे. ज्या सीएसटी स्थानकात कसाबच्या बेबंद गोळीबारात अनेकजण हकनाक जिवाला मुकले, त्या स्थानकात नाचगाण्यापेक्षा वेगळे काही आयोजित करणे आयोजकांना सुचले नाही आणि या चमकोगिरीच्या उपद्व्यापात आपण प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालून नवीन 26/11ची पायाभरणी करीत आहोत, हे रेल्वेनेही ध्यानात घेतले नाही....
23 December, 2011 06:30:00 AM
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शीवच्या श्रीवल्लभ आश्रम इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी विराज परमारचा स्कूलबस मागे घेताना झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाल्यामुळे अनेक संवेदनशील व्यक्तींच्या काळजावर चरा उमटला....
23 December, 2011 06:30:00 AM
दक्षिण कोकणातील सांस्कृतिक जीवनाशी जोडली गेलेली कला म्हणजे दशावतार. बाबी नालंग, बाबी कलिंगण, रंगा खानोलकर, बाळकृष्ण गोरे, बागवे हे जुन्या पिढीतील हे कलावंत या दशावताराशी एवढे एकनिष्ठ होते की दशावतार हेच जणू त्यांचे जीवनगाणे होते. यांतील बाबी नालंग काही वर्षापूर्वीच दिवंगत झाले. ...