मल्टिप्लेक्स
अचाट अफाट अवतार
20 December, 2009 07:35:00 AM
परग्रहावरून आलेले विचित्र प्राणी, परग्रहवासी, एलियन्स यांनी पृथ्वीवर केलेला हल्ला, गरीब बिच्चा-या मनुष्यप्राण्यावर आलेलं संकट आणि त्याचा काही मोजक्या शूर (म्हणजे अमेरिकन्स) माणसांनी केलेला यशस्वी मुकाबला, या सूत्राभोवती हॉलिवुडमध्ये असंख्य चित्रपट आले. कॅमॅरॉनने ‘अवतार’मध्ये हाच खेळ उलटा केला आहे.
चार घटकांची करमणूक
13 December, 2009 05:45:00 AM ‘बे दुणे साडेचार’ हा माफक मनोरंजनाचा मसाला आहे. तर्काच्या फार कसोट्या न लावता हा चित्रपट बघितला तर दोन घटका उत्तम मनोरंजन तो निश्चितपणे करतो....बिनडोक मनोरंजनापलिकडला
13 December, 2009 06:40:00 AM ‘यशराज फिल्म्स’साठी ‘रॉकेटसिंग-सेल्समन ऑफ द इयर’ हा चित्रपट म्हणजे सांस्कृतिक धक्का आहे. यशराजच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा सर्वस्वी हट के आणि कमालीचा अर्थपूर्ण, प्रचंड सहज-स्वाभाविक, कमीत कमी नाट्यपूर्ण आणि तरीही कमालीचा मनोरंजक.. ...बाप सिनेमा
06 December, 2009 07:15:00 AM असं फार कमी वेळा असं होतं की, एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्याविषयी लिहिण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. अमिताभ बच्चन यांचा ‘पा’ हा सगळ्याच बाबतीत बाप सिनेमा आहे. सगळ्या पातळ्यांवर तो आपल्याला खिळवून ठेवतो. केवळ प्रोजेरिया हा असाध्य आजार झालेल्या मुलाच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ...दे धमाल!
29 November, 2009 07:35:00 AM कन्फ्युजन, केऑस, कमालीची गोंधळाची परिस्थिती आणि अखेरच्या काही क्षणात सुटत जाणारा गुंता हे प्रियदर्शनच्या चित्रपटांचं खास वैशिष्ट्य. ‘दे दना दन’ही याला अपवाद नाही. बुद्धीला फार ताण न देता, तर्काच्या प्रदेशात बिल्कुल न शिरता अडीच तास सगळ्या चिंता, विवंचना विसरून या हास्यगोंधळात स्वत:ला झोकून द्यायचं असा हा चित्रपट आहे. ...ज्वलंत तरीही संवेदनशील
22 November, 2009 06:30:00 AM ‘सुखांत’च्या विषयाबाबत प्रेक्षकांचे मतभेद असू शकतील. ‘इच्छामरण’ हा विषयच इतका संवेदनशील आहे की, त्याबाबत समाजात दोन टोकाच्या भूमिका असणं स्वाभाविक आहे. पण चित्रपटाच्या गुणवत्तेबाबत दुमत होणं कठिण आहे. काही किरकोळ अपवाद वगळता चित्रपट कमालीचा बंदिस्त, आशयसंपन्न आणि प्रभावी आहे. ...साच्यातला दहशतवाद
22 November, 2009 06:30:00 AM पटकथेत अत्यंत चतुराईने थोडेफार बदल करून लेखक-दिग्दर्शक रेन्सिल डिसिल्वाने ‘न्यूयॉर्क’च्याच वळणावर जाणारा ‘कुर्बान’ सादर केला आहे. पण चित्रपट म्हणून ‘न्यूयॉर्क’च्या तुलनेत ‘कुर्बान’ बराच उजवा आहे. ...क्यूं मिले?
15 November, 2009 07:00:00 AM २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या पुरामुळे विभक्त झालेले दोन प्रेमी कसे पुन्हा एकत्र येतात, याची ही कहाणी कमालीची कंटाळवाणी आहे. ना धड प्रेमकथा ना धड ‘प्रलयकथा’ अशी या चित्रपटाची गत आहे. ...हा ‘तुरुंगवास’ नकोच!
15 November, 2009 07:00:00 AM तुरुंगाच्या उंच आणि मजबूत भिंतींच्या आत घडणा-या निर्घृण कहाण्या मांडण्याचा आव ‘जेल’ आणत असला तरी प्रत्यक्षात या चित्रपटात काडीचाही दम नाही. शून्य कथा, नीरस पटकथा आणि तुरुंगात घडणा-या घटनांमधील शून्य नावीन्य यामुळे ‘जेल’ अतिसामान्य होतो....प्रेमाचा विनोदी तडका
08 November, 2009 07:15:00 AM हा चित्रपट फार काही ग्रेट आहे अशातला भाग नाही. पण संतोषीसारख्या गुणाढ्य पण कमनशिबी दिग्दर्शकाने स्वत:ला नव्याने शोधण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणून ‘अजब..’ची दखल घ्यावीच लागेल....मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य