मनोरंजन
पीपली नावाचा आरसा
15 August, 2010 07:45:00 AM
शेतकरी आत्महत्येसारखा अत्यंत गंभीर विषय घेऊन त्यावर ब्लॅक कॉमेडी किंवा सटायर करताना, प्रसंगाप्रसंगात ह्युमर (विनोद नव्हे) पेरतानाही मुख्य गंभीर विषय कुठेही सवंग न करण्याची किमया ‘पीपली लाइव्ह’ करून दाखवतो. हॅट्स ऑफ टू रायटर-डिरेक्टर अनुषा रिझवी अॅण्ड प्रोड्युसर आमीर खान.
गूढ, थरारक ‘ती रात्र’
15 August, 2010 08:15:00 AM ठोकळेबाज, गावगन्ना मराठी चित्रपटांच्या गर्दीत एखादा पॉलिश्ड सिनेमा आला की कित्ती कित्ती बरं वाटतं. त्यात तांत्रिक सफाईबरोबरच विषयालाही न्याय दिला असेल तर दुधात साखर. विजू माने दिग्दर्शित ‘ती रात्र’ बघताना नेमकी हीच भावना होते. ...‘चंद्रलेखा’ची धुरा प्रशांत दामलेकडे
08 August, 2010 09:15:00 AM मोहन वाघ यांच्या निधनानंतर त्यांची नाट्यसंस्था ‘चंद्रलेखा’चं काय होणार, असा प्रश्न गेले काही दिवस नाटय़सृष्टीत विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून प्रशांत दामले या संस्थेची धुरा सांभाळणार आहे....यथातथा जेता
08 August, 2010 06:10:00 AM एखादा चित्रपट फार मोठा आव आणून किंवा अतिमहत्त्वाकांक्षी होऊन बनवला की, त्याचा परिणाम पातळ होतो, हा नेहमीचा अनुभव आहे. रमेश देव प्रॉडक्शनचा अजिंक्य देव-अमोल शेटगे दिग्दर्शित ‘जेता’ नेमका इथेच मार खातो. ...द सुपर एलिटिस्ट कंटाळा
08 August, 2010 07:25:00 AM ‘आयेशा’ चित्रपट सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांसाठी नाही. चित्रपटातलं वातावरण, त्यातली पात्रं, त्यांच्या सेन्सिबिलिटीज, त्यांची संस्कृती, त्यांची आर्थिक पातळी यांचा या करोडो भारतीयांशी दुरान्वयानेही संबंध नाही. ...नवी मुंबईत ‘छप्पर फाडके पाणी..’
05 August, 2010 10:20:00 AM टोलेजंग इमारती, चकाचक आयटी पार्क, काचेच्या महालाप्रमाणे लखलखणारे जागोजागीचे मॉल यामुळे दुसरी मुंबई म्हणून स्वतंत्र ठसा उमटवणा-या नवी मुंबईतील हायफाय घरांचे डोलारे मात्र डळमळीत आणि छप्पर गळके असे दिसून येऊ लागले आहे. ...अनिरुद्ध जोशी ‘बेस्ट ऑफ बेस्ट’
02 August, 2010 10:20:00 AM ‘आयडिया सारेगमप बेस्ट ऑफ बेस्ट’ पर्वात विजेतेपदाचा बहुमान अखेर अनिरुद्ध जोशीने पटकावला. ...सर्वागसुंदर!
01 August, 2010 03:10:00 AM या सुखात्मिकेला दिग्दर्शिकेने दिलेली ट्रिटमेंट, वेग अन् दोन वाक्य किंवा शब्दांमधूनही बाहेर काढलेला ध्वन्यार्थ तर लाजवाब. बारीक, बारीक जागाही त्यांनी सुरेख काढल्या आहेत आणि त्यातून नेमका परिणामही साधला आहे....मुंबई रिवाईंड
01 August, 2010 02:30:00 AM पुढे काळ बदलत गेला तसा अंडरवर्ल्डचा विस्तार वाढत गेला. अमली पदार्थ, खंडणीखोरी, सुपाऱ्या, अत्याधुनिक शस्त्रांचा सर्रास वापर यामुळे खूनखराबा वाढला. खुलेआम रस्त्यांवर मुडदे पडू लागले. स्मगलर्सचे माफिया झाले. हा बदल लेखक आणि दिग्दर्शकाने यथार्थ मांडला आहे. इतकंच नव्हे, तर या बदलाची सुरुवात झाली तो ट्रिगर पॉइंटही स्पष्टपणे दिसतो....तरुणाईवर अपेक्षांचं ओझं
25 July, 2010 08:15:00 AM तरुणाईचा विचार करून, त्यांच्या समस्यांची मांडणी करणारी नाटकं, अलीकडच्या काळात अभावानंच झाली. पात्रं तरुण, पण त्यांचा फक्त मनोरंजनासाठी उपयोग करण्याकडे कल. त्यामुळेच आजच्या तरुणांचं, त्यांचे प्रश्न मांडणारं नाटक आलं की, ते लक्ष वेधून घेतं. ‘राजन क्रिएशन्स’ निर्मित ‘पापा जाग जाएगा’ या नावाचं नाटक नुकतंच व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. संकेत तांडेल हे त्याचे लेखक असून प्रसाद खांडेकर या तरुणानं त्याचं दिग्दर्शन केलंय....मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य