पहिले पान | मनोरंजन | लॉस एंजलिस महोत्सवात 'फिर कभी' सर्वोत्तम

लॉस एंजलिस महोत्सवात 'फिर कभी' सर्वोत्तम

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

लॉस एंजलिस येथील 'रिल' चित्रपट महोत्सवात व्ही के प्रकाश दिग्दर्शित 'फिर कभी' या हिंदी चित्रपटाला 'नरेटिव्ह फिचर' विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

तिरुवनंतपूरम- लॉस एंजलिस येथील 'रिल' चित्रपट महोत्सवात व्ही के प्रकाश दिग्दर्शित 'फिर कभी' या हिंदी चित्रपटाला 'नरेटिव्ह फिचर' विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 

या चित्रपटात मिथुन चक्रवती आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0