मजेत मस्त तंदुरुस्त
मधुमेहींसाठी फूट केअर
16 August, 2011 06:00:00 AM
मधुमेहींनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांचा पावसाळा सुकर होईल. यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स.
बस्ती एक ‘सुधार’ योजना
09 August, 2011 04:40:00 AM पावसाळा म्हटला की, खूप पाऊस.. गरमागरम भजी.. सहलींची मजा.. चाकरमान्यांची त्रेधातिरपिटी.. याचबरोबर दबक्या पावलाने होणारा वाताचा त्रास जाणवू लागतो. पावसाळय़ातल्या वातप्रधान व्याधींवर रामबाण उपाय म्हणजे बस्ती चिकित्सा....आघाड्याचा बहुपयोगी धडा
09 August, 2011 05:15:00 AM मंगळागौरीच्या, नागपंचमीच्या, जीवतीच्या, गणपतीच्या आणि ऋषिपंचमीच्या पत्रीत आघाडय़ाचं स्थान अनिवार्य आहे. या खेरीज आयुर्वेदातही त्याची उपयुक्तता वर्णन केलेली आहे. त्यामुळे मनुष्यदेहाला ही भाजी उपयुक्त असल्याचं आता साऱ्यांच्या लक्षात येत आहे.....वेळ ‘काविळी’
09 August, 2011 04:55:00 AM रक्तातील बिलिरुबिन या घटकाचं प्रमाण एका ठरावीक पातळीच्यावर गेलं की, डोळय़ांतला पांढरा भाग, नखं, त्वचा यांना पिवळा रंग येऊ लागतो. तेव्हा डॉक्टर ‘कावीळ झाली’ म्हणून निदान करतात. मात्र, मोठय़ांना होणारी कावीळ आणि लहान मुलांना होणारी कावीळ यातही खूप फरक आहे....मुरुमांपासून मुक्ती
09 August, 2011 05:50:00 AM डॉक्टरांना न विचारता मुरुमांवर आपणच केलेले औषधोपचार किती धोकादायक असू शकतात, मुरुमं कशी येतात, त्यांचे प्रकार कोणतं, ते येण्याची कारणं कोणती याची माहिती मागच्या अंकात त्वचारोग आणि सौंदर्यतज्ज्ञ डॉ. सिद्धी चिखलकर यांनी दिली होती. आजच्या त्यांच्या लेखात मुरुमांवरचे उपचार आणि मिळवा मुरुमांपासून मुक्ती.. ...रात्रपाळीवाल्यांनो लक्ष द्या!
02 August, 2011 04:25:00 AM लवकर झोपी जाऊन लवकर उठतात त्यांना आरोग्य चांगलं लाभतं, ही उक्ती काळाच्या ओघात लोप पावली आहे. कारण स्पर्धेच्या युगात कामाचे तास आणि ताण-तणाव वाढले आहेत. दिवसपाळीबरोबरच रात्रपाळीत काम करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. म्हणूनच अशा लोकांनी आपल्या आहार-विहार आणि विश्रांतीकडे लक्ष देणं गरजेचं ठरत आहे. ...काय करू या मुरुमांचं?
02 August, 2011 07:00:00 AM आजारामुळे तरुणांमध्ये चेह-यावरील नूर जाणं, मुरुमाने भरलेला चेहरा घेऊन मित्रमंडळींमध्ये जाण्यास लाज वाटणं, आत्मविश्वास कमी होणं अशा समस्या उद्भवतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास बाजारातील विविध क्रीम्सचा किंवा कोणीतरी सुचवलेल्या घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. ...वातशामक भोकर
02 August, 2011 07:25:00 AM उपवासाला निरनिराळ्या प्रकारची लोणची खाल्ली जातात. भोकर या रानभाजीच्या फळाचं लोणचं त्यापैकीच एक. हे खाण्याने रक्तदोष नाहीसा होतो आणि वाताचं शमन होतं....अवयव निकामी करणारा लेप्टो
02 August, 2011 06:20:00 AM संसर्ग झाल्यापासून एक-दोन आठवड्यातच रक्तात या लेप्टोचे विषाणू पसरतात. त्यानंतर यकृत, मूत्रपिंड, डोळा या अवयवांत ते आश्रय घेतात. त्यामुळे या आजाराची लक्षणं बहुधा या अवयवांत आढळतात. लहान मुलांना या आजाराची लागण सर्वात जास्त होते. ...हाडमोडीचा ताप
26 July, 2011 05:30:00 AM पावसाळय़ात मलेरियापासून सुटका करण्याच्या प्रयत्नात असताना ‘डेंग्यू’चा (हाडमोडीचा ताप) प्रसार करणारी एडीस इजिप्ती डासाची मादी भंडावून सोडते. हा डेंग्यू लहान मुलांनाही सोडत नाही. तीन ते नऊ र्वष वयोगटांतील मुलांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं ठरतं....मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य