PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
उज्ज्वल निकम यांना मातृशोक
						<description>विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.</description>
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत 
						<description>मरिन लाइन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली.</description>
कुणीही बढाया मारल्या तरी यश काँग्रेसलाच!
						<description>कुणी कितीही बढाया मारून कोकणी माणसाच्या विकासात अडथळे निर्माण केले तरी, जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शंभर टक्के यश काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नारायण राणे यांनी देवगड येथे प्रचारसभेत व्यक्त केला. </description>
निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
						<description>गेल्या दहा दिवसांपासून चौकाचौकात होणा-या प्रचाराच्या जाहीर सभांमधून बडय़ा नेत्यांच्या आश्वासनांच्या खैरातींनी अखंड ठाणे जिल्हा ढवळून निघाला होता.</description>
ठाण्यात महायुतीतच दगाफटका
						<description>ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आणि आरपीआयने महायुती करून आघाडीसमोर आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. मात्र शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना-भाजप आणि आरपीआयचे अनेक उमेदवारच एकमेकांसमोर लढाईसाठी उभे ठाकल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘दगाफटका’ झाल्याने महायुतीची ही नाव बुडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.</description>
माध्यमिक शाळांना पुन्हा वेतनेतर अनुदान
						<description>इमारत दुरुस्ती, देखभाल आणि अन्य खर्चासाठी शाळांना 2004 पासून बंद केलेले वेतनेतर अनुदान आता पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. </description>
साहित्य संमेलनाचे सूप वाजले
						<description>ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार हे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.</description>
राजा परांजपे यांना संगीतमय आदरांजली
						<description>राजा परांजपे प्रतिष्ठानने निर्माण केलेल्या ‘लाखाची गोष्ट’ या राजा परांजपे यांच्या चित्रपटातील गाण्यांचा दृक्श्राव्य कार्यक्रमाचे गुरुवार, 9 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात सादरीकरण होईल.</description>
होळीसाठी एसटीच्या 150 जादा गाडय़ा
						<description>राज्य परिवहन महामंडळाने होळीच्या निमित्ताने कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी 3 ते 7 मार्च या कालावधीत मुंबई आणि ठाण्यातून सुमारे 150 हून अधिक जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. </description>
शिवाजी पार्कची तहान एमएमआरडी मैदानावर
						<description>निवडणुकीचा मौसम आला की कोणत्याही राजकीय पक्षांना आपली भव्य प्रचार सभा दादर येथील शिवाजी पार्क येथे घेण्याचा मोह होत असे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>