PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मुंबईचा विकास हाच ध्यास! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 08 February, 2012 11:50:00 PM खड्डेमुक्त रस्ते, 2000पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण अशी आश्वासने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जाहीरनाम्याद्वारे दिली आहेत. धावत्या लोकलच्या गार्डला लुटले ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 08 February, 2012 11:35:00 PM कपड्याने रेल्वे सिग्नल झाकून एका अज्ञात व्यक्तीने बोरिवली-चर्चगेट लोकलच्या गार्डला लुटण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे 4.52 वाजता माहीम खाडीजवळ घडला. मर्लिन मन्रोच्या काही अप्रकाशित छबी ================================================================================ प्रहार on 08 February, 2012 11:30:00 PM हॉलिवुडची मदनिका मर्लिन मन्रोची ब्लॅक अँड व्हाइट रोलने काढलेली काही अप्रकाशित छायाचित्रे तब्बल 50 वर्षानंतर समोर आली आहेत. कसाबला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले ================================================================================ एजन्सी on 08 February, 2012 10:45:00 PM 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फटकारले. प्रहार बातम्या ================================================================================ प्रहार on 08 February, 2012 10:02:00 PM आठ फेब्रुवारी 2012 राशीभविष्य,नऊ फेब्रुवारी 2012 ================================================================================ प्रहार on 09 February, 2012 12:35:00 AM दैनंदिन राशीभविष्य सिंधुदुर्गात कोणताही दहशतवाद नाही ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 08 February, 2012 09:27:00 PM सिंधुदुर्गात दहशतवाद नाही. राजकीय आकसापोटी काही मंडळींकडून हेतुपुरस्सर दहशतवाद असल्याचे भासवले जाते. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार नसल्याची माहिती अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक परमबीर सिंह यांनी दिली. गॅसच्या किमतींमध्ये पारदर्शक धोरणाची गरज ================================================================================ पीटीआय on 08 February, 2012 10:25:00 PM नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवताना पारदर्शक धोरणाचा अवलंब करण्याची गरज नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात 20 जागांवर चुरस ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 12:55:00 AM सोमवारपासून उल्हासनगरमध्ये प्रचारसभांचा धडाका सुरू झाला असून, दारोदारी हिंडून प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. याहू सर्चवर आता बंगाली बातम्या ================================================================================ एजन्सी on 08 February, 2012 08:55:00 PM याहू सर्चवर आता बंगाली बातम्या वाचण्यास मिळणार आहेत. यासाठी याहू आणि आनंद बाझार पत्रिका एकत्र आले आहेत.