PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: औट घटकेचा भिडू ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 03:30:00 AM भारतीय जनता पक्षाचे खासदार कीर्ती आझाद हे ज्या इंडियन प्रिमियर लीगच्या विरोधात संसेदत आणि संसदेबाहेर आगपाखड करतात, ती लीग आणि ते स्वत: यांच्यात एक मजेशीर साम्य आहे. औट घटकेचे आणि बटबटीत अशी या दोहोंची समान ओळख आहे! आहारच महत्त्वाचा ================================================================================ बिना लोके on 22 May, 2012 02:50:00 AM कावीळ या आजाराप्रमाणेच मूतखड्याच्या त्रासाविषयी आजही अनेक गैरसमजुती आहेत. बऱ्याचदा तज्ज्ञ डॉक्टरांकडे न जाता बुवा-बाबांकडे जाऊन, मंत्र-तंत्र जपणाऱ्यांकडे जाऊन मूतखडा काढण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र प्रत्यक्षात मूतखडा का होतो, त्याची कारणं वेगळी आहेत. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने क्षारांचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या क्षारांचे कण तयार होतात. हे कण वाढले की त्यापासून मूतखडे बनतात. मूतखड्यांवर उपचार पद्धतीही अनेक आहेत. एकदा झालेला मूतखडा काढला की होऊ नये म्हणून योग्य आहारप्रणालीचा अवलंब केला पाहिजे. त्याची माहिती देणारा हा लेख. उन्हाळी विकार ================================================================================ वैद्य नितीन कामत on 22 May, 2012 03:15:00 AM ‘महिमा काळाचा’ या सदराच्या गेल्या भागात उन्हाळ्यातल्या सौम्य आजारांविषयीची माहिती वाचली. आज आपण उन्हाळय़ातल्या तीव्र विकारांची माहिती घेऊ या. राशीभविष्य- 22 मे 2012 ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 01:45:00 AM दैनंदिन राशिभविष्य वाचकांच्या कॅमे-यातून ================================================================================ रवींद्र गवाणकर on 22 May, 2012 01:15:00 AM ग्रीष्म सरत आलाय. गावच्या ठिकाणी पावसाची चाहूल लागण्याआधीच खाद्य तसंच जीवनावश्यक वस्तूंची बेगमी केली जाते. सुकी मासळी, अन्नधान्य, लाकूडफाटा इत्यादी जिन्नस चार महिने पुरतील अशा घसरणीचा नीचांक! ================================================================================ पीटीआय on 22 May, 2012 01:45:00 AM रुपयाच्या अवमूलनाची गती काही केल्या थांबत नसून डॉलरच्या तुलनेत रुपयाने सोमवारी आणखी एक सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला आहे. आणखी 30 वैमानिक बडतर्फ ================================================================================ पीटीआय on 22 May, 2012 02:15:00 AM गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या वैमानिकांचा संप मोडण्यासाठी एअर इंडियाने आपली कारवाई तीव्र केली असून सोमवारी व्यवस्थापनाने आणखी 30 वैमानिकांना बडतर्फ केले आहे. प्रहार बातम्या ================================================================================ प्रहार on 21 May, 2012 09:55:00 PM 21 मे 2012 देशातील सोन्याची मागणी घटली ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 09:55:00 PM चालू वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ‘जैसे थे’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 01:45:00 AM डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर परिसरातील भूखंडावर शाळा, उद्यान, मैदाने, सहलीचे ठिकाण, वीज वितरण कार्यालय यांची आरक्षणे आहेत. मात्र, या आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत