पहिले पान | विदेश | पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, 29 ठार

पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, 29 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

वायव्य पाकिस्तानातील खैबर प्रांतात मंगळवारी सकाळी एका प्रवासी ट्रकमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 29 जण ठार तर 40 हून अधिक जखमी झाले.

इस्लामाबाद- वायव्य पाकिस्तानातील खैबर प्रांतात मंगळवारी सकाळी एका प्रवासी ट्रकमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 29 जण ठार तर 40 हून अधिक जखमी झाले.

जामरूड येथील बस स्थानकावर प्रवासी ट्रक उभा असताना त्यात भीषण बॉम्बस्फोट झाला. यावेळी ट्रकमध्ये बसलेले सर्व प्रवासी जागीच ठार झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

या बॉम्बस्फोटामुळे जवळच्या पेट्रोल पंम्प आणि काही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नसून बॉम्बस्फोटामागचे कारण समजू शकलेले नाही.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0